पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बंडखोरीची त्सुनामी

गवते कुटुंबाचा गणेश बंधनाला रामराम 

नवी मुंबई : राज्यात कोरोनाची लाट आता ओसरु लागल्याने महापालिकेच्या निवडणुकीची चाहुल लागताच पक्षांतराची लाट आता नवी मुंबईत धडक देऊ लागली आहे. अनेक महिने दाबून ठेवलेल्या राजकीय महत्वाकांक्षेला नगरसेवकांनी आता वाट मोकळी करुन दिली आहे. दिघा विभागातील गवते कुंटुंबियांनी गणेश बंधनाला रामराम ठोकून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील या बंडखोरीच्या त्सुनामीचा तडाखा अजून किती राजकीय पक्षांना बसतो ते पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. 

4000 कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. 1995 पासून या महापालिकेवर एकहाती वर्चस्व ठेवणार्‍या माजी मंत्री गणेश नाईक यांची कसोटी यावेळी या निवडणुकीत लागणार आहे. शिवसेनेपासून आपली राजकीय कारकिर्द सुरु करणार्‍या गणेश नाईक यांनी 1998 साली शिवसेनेला रामराम ठोकून नवी मुंबई विकास आघाडीचा झेंडा पालिकेवर फडकवला. त्यानंतर 2000 साली राष्ट्रवादीत प्रवेश करुन 2019 सालापर्यंत राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर कायम ठेवली. राज्यातील भाजपचे वाढते वर्चस्व बघुन 2019 मध्ये नाईकांनी  आपल्या 42 समर्थक नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला आणि ऐरोली विधानसभेतून ते आमदार म्हणून निवडुन आले. 2019 साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने नाईकांनी केलेल्या या राजकीय खेळीचे गणित चुकले आणि त्याचा फटका त्यांना नर्वी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच शिवसेना सोडून गेल्याने ठाकरेंसह नवी मुंबईतील शिवसैनिक नाराज होते त्यातच त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपला जवळ केल्याने अजित पवार यांनी त्यांना धडा शिकवण्याचा निश्‍चय केल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी ही जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना हे शिवधनुष्य पेलण्यास सांगितले आहे. गेल्यावर्षी सुरेश कुलकर्णी यांनी चार नगरसेवकांसह नाईकांसोबतचे संबंध तोडून शिवसेनेला जवळ केले. मध्यंतरी कोरोना संक्रमणामुळे मंदावलेली राजकीय गणिते कोरोनाची लाट ओसरु लागल्याने पुन्हा जुळवण्यास सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. मंगळवारी नवीन गवेत यांनी अपर्णा व दिपा गवतेंसोबत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. या घटनेनंतर बंडखोरीच्या चर्चेला उधाण आले असून अजून 14 नगरसेवक पक्षांतर करणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. यामध्ये तुर्भ्यातील पाटील कुटुंबियांचे नाव चर्चेत असून त्यांचे राष्ट्रवादीशी घनिष्ट संबंध असल्याने ते घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेरुळ, घणसोली व कोपरखैरणे या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेचा जोर असल्याने येथील नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपुर्वी काँग्रेसला रामराम करुन भाजपात प्रवेश केलेले दशरत भगत कुटुंबिय त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे बोलले जात आहे. 

बंडखोरीचा फटका फक्त भाजपलाच बसणार नसून महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर त्यांनाही बसणार असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गणेश नाईक हे महाविकास आघाडीतील बंडखोरांशी संपर्कात असून त्यांना यापुर्वीच त्यांनी रसद पोहचविली आहे. त्यातच कोरोना काळात नवी मुंबईत त्यांनी केलेले काम, त्यांचा दांडगा जनसंपर्क व भाजपचा सुनियोजित प्रचार यावर त्यांची भिस्त आहे. सर्वजण महापालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेची वाट पाहत असून त्यानंतरच बंडखोरीची खरी त्सुनामी पाहायला मिळेल व त्यात तग धरणार्‍यांनाच पालिकेवर सत्ता मिळवता येईल असे राजकीय तज्ञांचे मत आहे. 

सत्ताकेंद्रांचा फटका
 नवी मुंबई भाजपामध्ये गणेश नाईक व मंदा म्हात्रे ही दोन सत्ताकेंद्रे असून त्यांच्यातील बेबनाव जगजाहीर आहे. त्यातच नाईक कुुंटुबियातही संजीव नाईक, संदीप नाईक व नव्याने सागर नाईक ही सत्ता केंद्रे तयार झाली असून त्यांच्यातही धुसपुस सुरु असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. या सत्ता केंद्रांचा फटका भाजपला बसून पालिकेवरील सत्ता जाऊ नये याची जबाबदारी सर्वच सत्ता केंद्रांची असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 
गेल्या 27 वर्षात नवी मुंबई शहराचा झालेला विकास, 17 कोटींपासून 4000 कोटींपर्यंत वाढलेले पालिकेचे उत्पन्न, त्याचबरोबर गेली 20 वर्ष कोणतीही करवाढ न लादता मिळालेल्या सुविधा याची जाण सुज्ञ नवी मुंबईकरांना आहे. स्वतःचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही देशातील दुसरी महापालिका आहे. महापालिकेने गेल्या 27 वर्षात अनेक पुरस्कार मिळवून शहराची किंबहुना नवी मुंबईकरांची मान उंचावली आहे. हे शक्य झाले ते नवी मुंबईकरांनी सुज्ञपणे विचार करुन घेतलेल्या निर्णयामुळे. यापुढेही नवी मुंबईकर सुज्ञपणेच निर्णय घेतील.  
- जयवंत सुतार, माजी महापौर 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट