पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


रेल्वे स्थानकातील समस्या सोडवा

खासदार राजन विचारे यांच्या रेल्वे व सिडकोला सूचना ; 11 रेल्वे स्थानकांचा पाहणी दौरा 

नवी मुंबई ः खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेल्या मतदार संघातील 11 रेल्वे स्थानकांच्या दुरवस्थे बाबत सोमवारी पाहणी दौरा आयोजित केला होता. रेल्वे स्थानकात असलेल्या समस्या सोडवण्याच्या सूचना विचारे यांनी यावेळी रेल्वे व सिडको अधिकार्‍यांना करण्यात आल्या. 

खासदार राजन विचारे यांनी या पाहणीपूर्वी स्टेशनमधील कामांचा आढावा घेतला होता ज्या रेल्वेस्थानकावर अधिक समस्या आहेत त्या स्थानकांना भेट देऊन वस्तुस्थिती अधिकार्‍यांना दाखविण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे मधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना रोखण्यात आलं होतं परंतु आता बहुतांश नागरिक रेल्वेमधून प्रवास करीत आहेत. त्यामुळे बंद असलेल्या एटीव्हीएम मशीन पुन्हा सुरू कराव्यात, बंद करण्यात आलेल्या तिकीट खिडक्या पुन्हा सुरू कराव्यात अशा सूचना रेल्वे अधिकार्‍यांना देण्यात आल्या. या पाहणी दौर्‍याची सुरुवात ऐरोली रेल्वेस्थानकापासून करण्यात आली. त्यामध्ये सर्व रेल्वेस्थानकामधील महिलांसाठी शौचालय व्यवस्था करण्यात यावी, सर्व रेल्वे स्थानकाची रंग रंगरंगोटी व डागडुजी करून घ्यावी. प्रत्येक रेल्वे स्थानकावर त्या-त्या स्टेशनचे मॉडेल लावा. तसेच आसनाची व्यवस्था, पंखे, लाईट, वॉटर कुलर, कचराकुंडी याची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या तसेच पार्कींग असलेल्या तळावर बेवारस असलेल्या गाड्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन वाहने हलवा व प्रवाशांच्या वाहनांची सोय करा तसेच प्रवाशांसाठी तिकीट खिडकी जवळ प्रवासी शेड व रिक्षा स्टॅन्ड विकासित करून शिस्त पद्धतीने चालू शकतील अशा पद्धतीने करून द्या.

रबाले स्थानकात पश्चिमेकडील बाजूस नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नवीन तिकीट खिडकी बांधून घेतली आहे. त्याचे लवकरात लवकर लोकार्पण करा व त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने गर्दुल्ले रोखा व त्या परिसराचा विकास करून दिशादर्शक फलक लावावे. घणसोली रेल्वे स्थानकासमोरील पार्किंग तळाचा विकास करून त्याठिकाणी फूड कोर्ट, रिक्षा स्टँड विकसित करा नवीन तिकीट खिडकी सुरू करा अशा सूचना खासदारांनी दिल्या. तुर्भे स्थानकातील भुयारी मार्गाची डागडुजी करून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा. तसेच तुर्भे रेल्वे स्थानकासमोरील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ता रुंदीकरणासाठी काही जागा रस्त्यासाठी द्यावी अशा सूचना खासदारांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना दिल्या.

सानपाडा रेल्वे स्थानकात दर पावसाळी भुयारी मार्गात पाणी साठवून रस्त्यांची अवस्था बिकट होते. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून रस्ता महानगरपालिकेकडून व्यवस्थित बनवून घ्यावा. जुईनगर याठिकाणी पादचारी पुलावर गर्दुल्ले यांचा वापर जास्त होत असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही व सुरक्षा वाढविण्यात यावी. नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानका मधील सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाणारे नेरुळ रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या अधिक असल्याने याठिकाणी सरकते जिने किंवा लिफ्ट याची व्यवस्था तातडीने करण्याचे आदेश सिडकोला दिलेले आहेत. मागील सिडको व्यवस्थापकीय संचालकांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्ट किंवा सरकते जिने कसे बसविता येतील यावर सल्लागाराची नियुक्ती करून ही कामे लवकर सुरू होण्याचे मान्य केलेले होते.

बेलापूर स्थानकाचा सकाळ भवन दिशेस बेलापूर गाव, शहाबाज आणि फणसपाडा येथील रहिवाशी आपला जीव मुठीत घेऊन जवळचा रस्ता म्हणून रेल्वे रुळावरून चालत जात असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे यासाठी त्या ठिकाणी स्काय वॉक साठी सल्लागाराची नियुक्ती करावी. तसेच खासदार राजन विचारे यांनी सर्व रेल्वे स्थानकात पाण्याची व्यवस्था चोख राहण्यासाठी रेल्वे स्थानकात आर ओ वॉटर वेडिंग मशीन बसविण्यात यावी व त्याची देखभाल व दुरुस्ती एजन्सीमार्फत करण्यात यावी. अशा सूचना सिडकोच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या. या पाहणी दौर्‍यात रेल्वेचे ए.डी.आर.एम. अशितोष गुप्ता, रेल्वेचे मुख्य अभियंता पाखरे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक एच. एस. पाटील, मुख्य अभियंता रेल्वे प्रकल्प राजेंद्र धायटकर, अतिरिक्त मुख्य अभियंता परिमंडळ 3 चे शीला कुरानाकरण, अधीक्षक अभियंता एस एस मिसाळे, कार्यकारी अभियंता के यु पाटील तसेच सर्व रेल्वे स्थानका शेजारी असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच रेल्वे वरिष्ठ पोलीस, ऐरोली विधानसभा जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक एम.के.मढवी, नगरसेवक ममित चौगुले, उपशहर प्रमुख मंगेश साळवी, राजु पाटील, सुर्यकांत मढवी, नाना नाईक, विभाग प्रमुख अशोक जाधव, बहादुर बिष्ट, मा.नगरसेवक करण मढवी, चेतन नाईक, युवासेना स्वप्नील मढवी, शाखा प्रमुख संतोष पाटील, सुर्यकांत कचरे, उपशाखा प्रमुख समीर जाधव, शीतल कचरे नवी मुंबई महिला शहर संघटक, नंदा काटे नगरसेविका, श्वेता म्हात्रे युवती शहर अधिकारी, मीनाक्षी दांगट. उप शहर संघटक, रामेश्वरी मालवणकर महिला उपविभाग संघटक, दमयंती आचरे मा. नगरसेविका, साधना केनी उपजिल्हा संघटक तसेच बेलापूर येथीलउप जिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उप शहर प्रमुख किशोर पाटील, नीळकंठ म्हात्रे, नगरसेवक रोहिदास पाटील, परिवहन सदस्य समीर बागवान इतर शिवसैनिक व युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट