खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


महिला प्रवाशांना एनएमएमटीचा दिलासा

नवी मुंबई : लॉकडाऊननंतर आता हळूहळू सर्व व्यवहार पुर्वपदावर येत आहेत. मात्र लोकल बंद असल्याने रस्ते मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशआंची गर्दी वाढत आहे. महिलावर्गाला याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन प्रशासनाने 1 ऑक्टोबरपासून खास महिलांसाठी बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. शहर आणि शहराबाहेरील 12 मार्गावर गर्दीच्या वेळी या बस धावणार आहेत. 

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार, वाहतुकीची साधने बंद झाली होती. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होती. राज्य सरकारने ‘पुन्हा सुरुवात’ करीत हळहळू सर्व खुले केले आहे. त्यामुळे आता नागरिक घराबाहेर पडत आहेत. शहरासह इतर ठिकाणी प्रवास सुरू झाला आहे. मात्र सार्वजनिक वाहतुकीसाठी मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप बंद आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक ही बेस्ट, एनएमएमटीवर अवलंबून आहे. मात्र बसला मोठी गर्दी होत आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी बसमध्ये एका आसनावर एकच प्रवासी बसण्यास मुभा आहे. एनएमएमटी बसमध्ये महिलांसाठी आठ आसने आरक्षित आहेत. त्यात एका आसनावर एकच महिला प्रवासी बसत असल्याने एका बसमध्ये फक्त चार महिलांना आसन मिळत आहे. त्यामुळे प्रतीक्षा केल्यानंतर बसमध्ये प्रवेश मिळत असून उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याचा महिला प्रवाशांना त्रास होत आहे. यामुळे नवी मुंबई परिवहन उपक्रमाने गर्दीच्या वेळी खास महिलांसाठी महिला विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वीही महिलांसाठी तेजस्विनी बस होती. मात्र अपेक्षित प्रवासी महिलांचा प्रतिसाद न मिळण्याने ती बंद करण्यात आली होती. मात्र आता या बसला प्रतिसाद मिळेल व महिला प्रवाशांना यामुळे दिलासा मिळेल.

या मार्गावर महिला विशेष बस अकरा मार्गावर एनएमएमटीची महिला विशेष बस धावणार आहे. 11 पैकी 7 मार्ग हे नवी मुंबईबाहेरील आहेत.

नवी मुंबई शहर : 9,20,22,50,1

नवी मुंबई ते ठाणे :  7, 8, 4

नवी मुंबई ते डोंबिवली : 41

नवी मुंबई ते कल्याण :  60, 61 आणि 62

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट