खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम थांबवा

राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे सिडकोला आदेश

नवी मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेला बेलापुर किल्ला ही एकमेव वास्तू नवी मुंबईतील बेलापुर येथे आहे. सिडकोच्या वतीने बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र पुरातत्त्वीय निकषांचे उल्लंघन होत असल्यामुळे बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम तत्काळ थांबविण्याचे आदेश राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने दिले आहेत. सिडकोसोबत संयुक्त पाहणी करून पुढील निर्णय होईल.

बेलापुर किल्ला या ऐतिहासिक वारसास्थळाची दुरुस्ती पुरातत्त्वीच निकषांप्रमाणे व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी केली. ऐतिहासिक बुरुजांच्या दुरुस्तीसाठी सिमेंटचा वापर करण्यासही आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, तेजस शिंदे, नितीन चव्हाण, श्रीकांत माने, अमोल मापारी यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन किल्ला संवर्धन कामातील त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. देशमुख यांनी तत्काळ पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना काम थांबवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पुरातत्त्व विभागाने 7 ऑक्टोबरला सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र दिले आहे. किल्ला सवंर्धनाचे काम पुरातत्त्वीय निकषाप्रमाणे होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सिडकोने तत्काळ संवर्धनाचे काम थांबवावे. स्मारकाची सद्यस्थिती जाणण्यासाठी एकत्रित स्थळ पाहणी करणे आवश्यक असून, त्यासाठी कागदपत्रांसह अधिकारी नियुक्त करावा. सदर अधिकार्‍याबरोबर प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट