खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


स्वच्छताविषयक प्रोत्साहनासाठी ‘स्वच्छता स्पर्धा’

सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट असोसिएशमध्ये स्पर्धेचे आयोजन

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 करीता देशात सर्वप्रथम क्रमांक मिळविण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभाग वाढीवर भर देण्यात येत असून त्याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोसायटी, हॉटेल, शाळा, हॉस्पिटल, मार्केट परिसरात  स्वच्छचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यादृष्टीने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. स्वच्छताविषयक कार्यात नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला सहभाग राहिल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने आपले मानांकन नेहमीच उंचावत नेलेले आहे.  स्वच्छताविषयक चांगले काम करणार्‍या व्यक्ती, संस्था यांना प्रोत्साहित करणे व त्यामधून इतरांसाठी प्रेरणा निर्माण करणे याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा (खाजगी व नमुंमपा), स्वच्छ गृहनिर्माण संस्था / ठथअ, स्वच्छ मार्केट असोसिएशन, स्वच्छ शासकीय कार्यालय आणि स्वच्छ हॉस्पिटल अशा सहा प्रमुख गटांमध्ये स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.  या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने कचरा वर्गीकरण, कचर्‍यावर कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करणे, शौचालय व्यवस्था, स्वच्छता विषयक पायाभूत सुविधा आणि कोव्हीड-19 आजाराचा प्रसार रोखण्याकरीता करण्यात आलेल्या उपाययोजना व नियमांचे पालन असे विविध निकष गुणांकनाकरिता असणार आहेत. या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या संस्थांनी 26 ते 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत संबंधित विभाग कार्यालयात अर्ज दाखल करावयाचा आहे. या स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळ परीक्षण व गुणांकन 02 ते 20 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत करण्यात येणार आहे.

या स्वच्छता स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरीता विभाग स्तरावरून निवड करण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.21 हजार, रु.15 हजार व रु.11 हजार अशी रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह वितरित केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिका स्तरावरील विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय स्वच्छ गृहनिर्माण संस्थांना अनुक्रमे रु.51 हजार, रु.41 हजार व रु.31 हजार रोख बक्षिसे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांचेसह प्रदान केली जाणार आहेत.

स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खाजगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.15 हजार व रु.11 हजार रोख बक्षिस तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेच्या खाजगी व नमुंमपा दोन्ही गटांतील प्रथम व द्वितीय विजेत्या शाळांना अनुक्रमे रु.25 हजार व रु.21 हजार रोख बक्षिस हे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपस्रासह प्रदान करण्यात येणार आहे.

स्वच्छ मार्केट करीता प्रथम व द्वितीय क्रमांक विजेत्या मार्केंटना अनुक्रमे रु.25 हजार  व रु.21 हजार रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात येणार आहे.

स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शासकीय कार्यालय, स्वच्छ हॉस्पिटल व स्वच्छ प्रभाग या विभागातील प्रथम व द्वितीय विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट