खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


लवकरच पालिका देणार सानुग्रह अनुदान

नवी मुंबई ः कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान देण्यात नवी मंबई पालिका नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यावर्षी देखील पालिकेने सर्व संवर्गातील कर्मचारी आणि अधिकारी यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी आ. नाईक यांनी केली. येत्या चार ते पाच दिवसात यावर निर्णय घेण्याची ग्वाही आयुक्त बांगर यांनी दिली. 

महापालिकेच्या आस्थापनावर कार्यरत असलेले कायम स्वरुपी अधिकारी व कर्मचार्‍यांना दरवर्षी दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यात स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने प्रशासनाने सुचविलेल्या रकमेत वाढ करुन सानुग्रह अनुदान मंजुर केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेची निवडणुक न झाल्याने प्रशासकीय राजवट सुरु आहे. सर्व अधिकार आयुक्तांच्या हातात गेले आहेत. त्यामुळे यंदा दिवाळीत किती सानुग्रह अनुदान मिळणार याकडे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे. आ. गणेश नाईक यांची पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत सोमवारी कोरोना प्रतिबंध उपाय योजनावर नियमित आढावा बैठक बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पालिकेचे, परिवहनचे कायम, कंत्राटी, ठोक, मानधन अशा सर्व संवर्गातील कर्मचारी आणि अधिकारी यांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली. सानुग्रह अनुदान जाहीर करण्यापूर्वी परंपरेप्रमाणे महापौर यांच्याकडून प्रशासनाने निश्‍चित केलेल्या अनुदानात वाढ करण्यात येते. ही प्रथा या वर्षी देखील जपण्याचे आवाहन केले. त्यावर येत्या चार ते पाच दिवसात यावर निर्णय घेण्याची ग्वाही आयुक्त बांगर यांनी दिली. 

पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवा

वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अलीकडेच तोडफोड करण्यात आली. असे हल्ले कोरोनाकाळात सेवा देणार्‍या डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांचे मनोबल खच्ची करीत असतात. भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. सुरक्षा रक्षकासमवेत अतिरिक्त पोलीस नेमावे अशी सुचना त्यांनी केली. आयुक्त बांगर यांनी ही सुचना मान्य केली.

युद्ध पातळीवर शिष्यवृत्ती वितरण करावे

आ.गणेश नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे महापालिकेने 30 हजार विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती वाटपाचे काम सुरु केले आहे. साडेचार हजार विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वाटपाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित विद्यार्थ्याना युद्ध पातळीवर शिष्यवृत्ती वितरण करावे, अशी सूचना आ. नाईक यांनी केली असता आयुक्त बांगर यांनी त्यास होकार दर्शविला.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट