खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मुंबईत ‘सिल्व्हरलाइन ट्रेड फ्रॉम बँकॉक टू बॉम्बे’

मुंबई : थायलंडच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्‍या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीआयटीपी) थायलंडच्या रत्न व आभूषण उद्योगातील प्रतिनिधी तसेच थाय ट्रेड सेंटर, मुंबईच्या सहयोगाने ‘सिल्व्हरलाइन ट्रेड फ्रॉम बँकॉक टू बॉम्बे रोडशो’ या विशेष कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केले होते. बँकॉकमध्ये 23 ते 27 फेब्रुवारी 2021 दरम्यान होत असलेल्या 66 व्या बँकाँक जेम्स अँड ज्वेलरी फेअर (बीजीजेएफ) या व्यापार मेळ्याच्या निमित्ताने आयोजित या रोडशोला भारतातील आघाडीच्या निवडक सराफ समूहाची उपस्थिती होती. थायलंडचे वाणिज्य मंत्रालय 2020 मध्ये आपला 100 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे आणि थाई रत्ने व दागिने उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्याच्या उद्देशाने थायलंडचे जादूई हात या जागतिक मोहिमेचे या प्रसंगी अनावरण करण्यात आले.

डीआयटीपीने थायलंडच्या चांदी निर्यातदार महासंघाद्वारे (टीएसईए) समर्थित आणि मुख्यत:  मार्व्हल ज्वेलरी, कॅरेन सिल्व्हरी डिझाईन,  नाकोर्न जेम्स, जे.सी. ज्वेलरी, पटनान्नवाँग आणि पॅट होल्डिंग अशा चित्ताकर्षक चांदीच्या आभूषणांच्या सहा ब्रँड्सचे सादरीकरण असलेल्या बहारदार फॅशन शोचे आयोजन ‘सिल्व्हरलाइन ट्रेड फ्रॉम बँकॉक टू बॉम्बे रोडशो’ या विशेष कार्यक्रमांत केले होते. या संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक अंतराच्या निकषांचे काटेकोरपणे पालन केले गेले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हिडीओ संदेशाद्वारे डीआयटीपीचे महासंचालक सोमदेत सुसोमबून म्हणाले, आंतरराष्ट्रीय रत्न व आभूषण व्यवसायामध्ये भारताने कसदार हिरे आणि रंगीत खड्यांसह चांदी ते सोन्यांच्या दागिन्यांच्या क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. भारतातील रत्न व आभूषण क्षेत्रातील व्यावसायिकांचे बीजीजेएफच्या व्यासपीठावर सहर्ष स्वागत करण्याच्या संधीकडे आम्ही उत्सुकतेने पाहात आहोत.’ बीजीजेएफची ही 66 वी आवृत्ती पुनर्रचित कार्यक्रमानुसार, 23 ते 27 फेब्रुवारी 2021 दरम्यान चॅलेंजर हॉल 1 ते 3 इम्पॅक्ट, बँकॉक येथे आयोजण्यात आली आहे. डीआयटीपी सर्व उपस्थितांना ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीसाठी संकरित व्यासपीठ उपलब्ध करुन देईल तसेच उपस्थितांच्या हितासाठी तसेच सुरक्षिततेची काळजी घेण्यासह, सार्वजनिक आरोग्यासंबंधी प्रतिबंधात्मक उपायांची उच्चतम खबरदारी घेतली जाईल. थाय ट्रेड सेंटर, मुंबईचे संचालक आणि वाणिज्यदूर सुपात्रा सावेन्गश्री यांनी 66 व्या बँकॉक जेम्स अँड ज्वेलरी फेअप (बीजीजेएफ) 2021 आणि थाय सिल्व्हर ज्वेलरी सेमीनारच्या अंगाने एक सादरीकरण पेश केले. मागील 65 व्या बीजीजेएफमध्ये भेट देणार्‍या प्रेक्षकांमध्ये भारत क्रमांक 1 वर तर व्यापार मेळ्यातील एकूण उलाढालीत दुसर्‍या क्रमांकावर होता, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट