खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबईत कोरोना चाचण्यांमध्ये घोळ

चाचणी न करताच अहवाल प्राप्त ; प्रविण दरेकरांनी केली कारवाईची मागणी 

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात असतानाच चाचणी न करताच अहवाल तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे यात 10 वर्षांपुर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तींचेही अहवाल दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

नवी मुंबईत दररोज दोन ते अडीच हजार कोरोना चाचण्यात होत आहेत. पालिकेने एपीएमसी, एमआयडीसी, रेल्वे स्थानके तसेचे विविध ठिकाणी कोरोना टेस्टिंग केंद्र उघडले आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र दुसरीकडे चाचण्या न करताच अहवाल दिल्याने चाचण्यांचा आकडा फुगवण्यात येत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. यात मोठा आर्थिक भ्रष्टाचार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच दहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा करोना अहवाल मिळाल्याने पालिकेच्या या कोरोना चाचण्यांविषयी संशय निर्माण  झाला आहे.  काही व्यक्तींनी कोरोना तपासणी केंद्रात जाऊन आपली अँटीजेन तपासणी करून घेतली. याबाबत माहिती देत असताना संबंधित तपासणी केंद्रातील व्यक्तींनी त्यांच्या घरातील सर्व व्यक्तींची माहिती घेतली आणि काही वेळातच त्याच्या आई, वडील आणि भावाचा करोना अहवाल हातात देण्यात आला. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र आई, वडील गावी असताना अहवाल कसे आले, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे अहवाल मिळाले त्यात दोन व्यक्ती 10 वर्षांपूर्वी मृत्यू झाल्या आहेत. त्यांचेही कोरोना निगेटिव्ह असे अहवाल देण्यात आले आहेत. या अशा प्रकारे चार ते पाच हजार नागरिकांच्या नावांचे बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचा अंदाज आहे. ‘डेटा एन्ट्री’तील गफलतीने हा गोंधळ झाल्याचे पालिकेतील सूत्रांचे म्हणणे आहे. शहरात आतापर्यंत प्रतिजन आणि आरटीपीसीआर अशा एकूण तीन लाख 48 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता हा प्रकार उजेडात आल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेबद्दल संशय निर्माण होत असून यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला जात आहे.  चाचणी न करताच ‘निगेटिव्ह’ अहवाल देण्यात आल्याने खळबळ उडाली असली तरी ‘पॉझिटिव्ह’ अहवालात घोळ नसल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बुधवारी याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक , भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हेदेखील उपस्थित होते. पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही आत्तापर्यंत कोव्हिड सेंटर प्रकरणी 150 ते 200 पत्रं दिली काहीच कारवाई झाली नाही. आरोग्यमंत्री हतबल झाले आहेत त्यांना परिस्थिती सांभाळणं अवघड जात आहे. मृत लोकांचे अहवाल दाखवतात, काही लोकं गावाला आहेत त्यांची माहिती घेऊन पररस्पर खोटे अहवाल तयार करून पैसे लाटणे सुरु आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची आकडेवारी फुगवण्याचा हा प्रकार निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी केवळ चौकशी न करता तातडीने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली. कारवाई झाली नाही तर आंदोलन केले जाणार असून विधिमंडळात कोव्हीड यंत्रणेचा पर्दाफाश करताना हा विषय प्राधान्याने घेणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट