खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

ग्रीन होप, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट आणि मध्य रेल्वे यांचा संयुक्त उपक्रम 

नवी मुंबई ः या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांकाचे ध्येय नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईकर आणि येथील विधायक संस्थांनी कंबर कसली आहे. भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत ग्रीन होप, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त वतीने रेल्वे स्थानक परिसरांमध्ये स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आ.नाईक यांच्या हस्ते मंगळवारी कोपरखैरणे स्थानक परिसरात झाला. 

नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रषासन, स्वयंसेवी संस्था सर्वांनी जर कृतिशील संकल्प केला तर नवी मुंबई शहर स्वच्छ भारत अभियानात नक्कीच प्रथम क्रमांक पटकावेल, असा विश्वास यावेळी आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मागील वर्षी नवी मुंबईला महाराष्ट्रात पाहिला आणि देशात तिसरा क्रमांकाचा बहुमान मिळाला. या यशावर समाधानी न राहता देशात पाहिला नंबर येण्यासाठी नवी मुंबईतील सर्व घटकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. नाईक यांनी केले. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा ताबा सिडकोकडे आहे. मात्र स्वच्छता व देखभालीकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. या विषयी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिणार आहे. लवकरच सिडको, नवी मुंबई पालिका, एमआयडीसी, एमएमआरडीए, पिडब्ल्यूडी अशा सर्वच सरकारी व निमसरकारी विभागांची संयुक्त बैठक घेवून नवी मुंबईतील स्वच्छता व देखभालीबददल चर्चा करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रेल्वे स्थानकात येणार्‍या प्रवाशांसाठी स्वच्छतेबरोबर सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे नमूद केले. मध्य रेल्वे मंडळ, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट, एनएसएस, विविध स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, नागरिक या सर्वांच्या विद्यमाने ही मोहिम पार पडणार आहे. 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत हि मोहिम हाती घेण्यात आली आहे. ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, जुईनगर, नेरूळ, सीवूड-दारावे, सीबीडी-बेलापूर अशा नवी मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान हाती घेवून या परिसरात उपयुक्त व जगतील अशा झाडांची रोपे लावण्यात येणार आहेत. 

सध्या ही मोहिम नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानका परिसरापुरती मर्यादित असली तर भविष्यात ती संपूर्ण नवी मुंबई शहरात राबविण्याचा माजी आमदार संदीप नाईक यांचा मनोदय आहे. याकार्यक्रमास माजी खासदार डॉ.संजीव नाईक, ग्रीन होपचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक, पालिकेच्या घणकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आशुतोष गुप्ता, गौरव झा, मोहित सिंग, संदीप तिवारी, निरज झा, शंकर नारायण, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश दादा नाईक या मान्यवरांसह माजी नगरसेवक, ज्यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट