खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कोपरखैरणेतील विद्यार्थ्यांच्या संकल्पनेची देशपातळीवर निवड

लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

नवी मुंबई ः कोपरखैरने येथील लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रकल्प संकल्पनेची देशपातळीवर निवड करण्यात आली आहे. इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रीजरेशन अँड एयर कंडीशनिंग इंजिनीयर्स यांनी त्यांची निवड केली असून प्रकल्पाच्या पुढील कामासाठी निधी ही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या या चमकदार कामगिरीमुळे नवी मुंबईच्या नावलौकीकात भर पडली आहे. 

इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रीजरेशन अँड एयर कंडीशनिंग इंजिनीयर्स यांच्याकडून देशातील फक्त 8 प्रकल्पाच्या संकल्पनाची निवड करण्यात आली आहे. यात नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले स्थान निश्‍चित केेले आहे. लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेची सलग 5 व्या वर्षी निवड झाली. श्रीयस म्हस्कर, मंदार ब्रीद, जतीन पांचाळ यांनी डिझाईन अँड फ्यब्रिकेशन ऑफ अँन इम्प्रोव्ड़ इवापोरेटीव कुलर ची संकल्पना मांडली होती. त्यांची बेस्ट संकल्पना म्हणून निवड करुन पुढील कामासाठी 50,000 रु. चा निधी देण्यात आला आहे. डॉ. कविता धनावडे, विभागप्रमुख यांत्रिकी,अभियांत्रिकी विभाग (सेकंड शिफ्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प होत आहे. त्यांना प्राचार्य डॉ. विवेक सून्नप्वार यांचे सहकार्य लाभले. इशरे मुंबई चैप्टरचे प्रेसिडेंट आर.एन.जोशी व आय.एम.सी. मेंबर्स तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक सुधाकर जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सर्वस्तरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट