खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


शेतकर्‍यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा

नवी दिल्ली :  कृषी कायदा रद्द करण्यासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन  सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशभरातील शेतकर्‍यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकर्‍यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. सरकारने ज्या योजना सुरु केल्या. त्याचा त्यांना कसा फायदा झाला? गावातील तालुक्यातील इतर शेतकर्‍यांना त्यांनी याची माहिती दिली का? ते जाणून घेत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी  (-ींरश्र इळहरीळ तरक्षरिूशश) यांच्या जयंतीनिमित्त मोदी यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. शेतकर्‍यांशी बोलल्यानंतर मोदी देशभरातील 2500 चौपालांमधील शेतकर्यांना संबोधित केले. भाजपने अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस (र्डीीहरपीरप ऊर्ळींरी) म्हणून साजरी करीत आहे.

18000 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (झच् घळीरप डराारप छळवहळ धेक्षरपर) सातवा हप्ता पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हस्तांतरित केला. नऊ कोटीहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये हस्तांतरित केले गेले. मोदी म्हणाले, ’आज एका क्लिकवर देशातील 9 कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून 1 लाख 10 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर पोहोचली आहे.
पंतप्रधानांचा बंगाल सरकारवर निशाणा 
आपल्या भाषण दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पश्‍चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ’आज मला खेद आहे की पश्‍चिम बंगालमधील 70 लाखाहून अधिक शेतकरी आणि भावंडांना हा लाभ मिळवता आला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंगालच्या 23 लाखाहून अधिक शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. परंतु राज्य सरकारने पडताळणी प्रक्रिया इतक्या दिवसांपासून थांबविली आहे. स्वार्थाचे राजकारण करणार्यांना जनता फार बारकाईने पाहात आहे. पश्‍चिम बंगालमधील शेतकर्‍यांच्या हिताची भाषा न करणारे पक्ष दिल्लीतील नागरिकांना शेतकर्‍यांच्या नावाने त्रास देण्यास गुंतले आहेत, ते देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात मग्न आहेत.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट