खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सार्वजनिक जागांवर घरे बांधण्यास विरोध

सिडकोचा जुईनगर, सानपाडा, वाशीत 10 घरांचा प्रकल्प

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील मोकळ्या सार्वजनिक जागांवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यास माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे शहराला बकालपणा येऊन शहरातील पायाभुत सुविधांवर ताण पडणार असल्याचे सांगत कोणाच्या सुपिक मेंदुतून ही कल्पना आली असा सवाल त्यांनी सिडकोला केला आहे. आपण नवी मुंबईकरांच्या सार्वजनिक आरोग्यासाठी यास विरोध करु असे त्यांनी सांगितले. 

 सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानक, जुईनगर रेल्वे स्थानक, वाशी एपीएमसीमधील ट्रक टर्मिनल अशा मोक्याच्या ठिकाणी सिडको घरे उभारणार आहे. अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती होणार आहे. रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंग जागेत आणि मोकळ्या भूखंडावर घरांचा प्रकल्प उभारला गेल्यास पार्किंगची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याच बरोबर शहरात हाताच्या बोटावर मोजण्या ऐवढ्या जागाच मोकळ्या सोडल्या आहेत. त्याही रेल्वे स्थानकाबाहेर आहेत. त्यामुळे जर येथे प्रकल्प उभा केल्यास मोकळ्या जागेचे अस्तित्व संपणार असून शहराला बकाल स्वरूप येईल  शिवाय शहराचे सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येऊ  शकते असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. सिडकोने हा प्रकल्प आपल्या मोकळ्या भुखंडांवर उभारावा अशी सूचना त्यांनी केली आहे. 

भाजपा बरोबर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनीही नवी मुंबईत उभारण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेला विरोध केला आहे. शहरातील लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने आधीच गाड्यांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडकोने हा गृहप्रकल्प उभा करायला घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेने दिलाय. रेल्वे स्थानकांच्या बाहेर आधीपासून दाटीवाटीची लोकवस्ती आहे. त्यात अजून घरांची भर पडल्यास शहराला झोपडपट्टीसारखे स्वरूप येऊ शकते. त्यामुळे सिडकोने हा गृहप्रकल्प नवी मुंबई न उभारता पनवेल शहरात स्थलांतरीत करावा अशी मागणी रहिवाशी करीत आहेत. पार्किंग जागेच्या ठिकाणी गृहप्रकल्प उभारला जाणार असला तरी सद्याचे पार्किंग भूमिगत ठेवून वरील बाजूस उंच टावर बांधून घरे तयार करणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. 

कुठे किती घरे उभारली जाणार आहेत
जुईनगर रेल्वे स्थानकाच्या पार्किंग जागेत - 3200 ते 3500
सानपाडा रेल्वे स्थानक पार्किंग जागेत - 1700 ते 2000
वाशी एपीएमसी ट्रक टर्मिनल - 3300 ते 3500

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट