खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अर्बन हाटमध्ये हिवाळी महोत्सवाचे आयोजन

नवी मुंबई ः सिडको अर्बन हाट येथे 2021 या वर्षारंभी हिवाळी महोत्सवाचे (विंटर फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले असून 08 जानेवारी 2021 ते 19 जानेवारी 2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत हा महोत्सव पार पडणार आहे. 

या महोत्सवामध्ये अथर्वची लिनन उत्पादने, कृत्रिम दागिने, स्त्रियांसाठी कुर्ते आणि साड्या, डिझायनर ब्लाउज, ट्रायबल आणि स्टोन ज्वेलरी, जयपूर ज्वेलरी, जर्मन सिल्व्हर ज्वेलरी, बनारसी व रेशमी साड्या, ड्रेस मटेरिअल, पुरुषांसाठी खादीचे कुर्ते, ब्लॉक प्रिंटिंग बेडशीट, वारली, मधुबनी अशा विविध शैलींतील चित्रे, डोअर मॅट, जैविक खाद्य उत्पादने, लोणची, पापड, मसाले अशी विविध उत्पादने प्रदर्शनार्थ आणि विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोणत्याही मध्यस्थाशिवाय  थेट कारागिरांकडून ही उत्पादने विकली जात आहेत. रु. 500 ते रु. 1500 श्रेणीतील वस्त्रप्रावरणेही उपलब्ध आहेत.      

अर्बन हाट परिसर स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असेल याची आयोजकांतर्फे पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. अर्बन हाटचा परिसर खुला असल्याने तसेच तेथे उभारण्यात येणारे स्टॉल आकाराने मोठे असल्याने सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे शक्य होणार आहे. अर्बन हाटला भेट द्यायला येणार्‍यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनिंग व सॅनिटायझर किंवा हॅन्ड वॉशने निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात येईल. अर्बन हाटला भेट द्यायला येणार्‍या पर्यटकांनी आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना आणून नये तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. 

हिवाळी महोत्सवातील प्रदर्शनाला भेट देऊन तेथील वस्तू विकत घेतल्याने भारतातील स्थानिक कारागिरांबरोबरच स्वदेशी उत्पादनांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. दिवसेंदिवस अर्बन हाटला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांनी अशाप्रकारचे महोत्सव आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. हॅपी म्युझिक ग्रुपतर्फे रविवारी जुन्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. हिवाळी महोत्सवानंतर हातमाग आणि हस्तकला प्रदर्शन तसेच क्राफ्ट बाजार हे कार्यक्रम प्रस्तावित आहेत.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट