खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबईतील गुन्हेगारीत घट

2019 तुलनेत 2020 मध्ये 1256 गुन्ह्यात घट

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील गुन्हेगारी 2019 च्या तुलनेत 2020 या वर्षात कमी झाल्याची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. सीबीडी येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी गुरुवारी 2020 मधील ‘वार्षिक गुन्हे आढावा’ देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या आढावा परिषदेत नवी मुंबईतील गुन्हेगारी कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 2019 तुलनेत 2020 मध्ये 1256 गुन्ह्यात घट झाली आहे. 

गेल्यावर्षी गुन्हेगारीमध्ये वाढ झाली होती. 2018 पेक्षा 2019 ला 72 गुन्हे वाढले होते. महिला अत्याचार, सायबर क्राईम आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांत विक्रमी वाढ झाल्याने नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था आबाधित राखून गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर उभे होते. मात्र यावर्षी 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. वर्षभरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. तसेच कोणतीही जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडली नाही. 

 2020 मध्ये अमंली पदार्थ विरोधी कारवाईत 61 गुन्हे दाखल झाले होते. यात 106 आरोपींना अटक झाली असून 93 लाख 99 हजार 552 किंमतीचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. शरिराविरुद्ध गुन्ह्यात 153 ने घट झाली असून मालमत्ता विषयक गुन्हयात 458, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात 174, फसवणुकीच्या गुन्हयांत 104, फेटल/मोटार अपघातात 210 ने घट झाली आहे. 10 नायजेरीयन तर 19 अवैध रित्या वास्तव करणार्‍या बांग्लादेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून 19 गुन्ह्यांमध्ये 58 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज फ्री नवी मुंबई अभियानांतर्गत अमंली पदार्थ विरोधी कक्षाने अमंली पदार्थ विषयक 16 गुन्हे उघडकीस आणले असून 77 लाख 35 हजार 870 रु. मालमत्ता हस्तगत केली. गुटखा प्रकरणी 3 गुन्हे उघडकीस आणले असून 59, 30, 908 रु. मालमत्ता हस्तगत केली, सिगारेट प्रकरणे 4 गुन्हे उघडकीस आणून 27000 हजारांची मालमत्ता हस्तगत केली तर हुक्का पार्लर प्रकरणी 4 गुन्हे दाखल असून 28625 रु. मालमत्ता हस्तगत करण्यात पथकाला यश आले आहे. आयटीच्या व विज चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली असून त्याचे प्रकटीकरणाचे प्रमाणही कमी आहे. 

मुस्कान अंतर्गत 217 गुन्हे, 62 गुन्हे उघडकीस
अल्पवयीन मुलामुलींचे अपहरणाबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकुण 217 गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने यातील 32 मुले व 31 मुलींचा राजस्थान, बिहार ,पश्‍चिम  बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शोध घेऊन एकुण 62 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 155 गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान पोलीसांपुढे आहे. 
पती-पत्नी वाद 633 तक्रारी
पती-पत्नीमधील वादाबाबत महिला सहाय्य कक्षाकडे 633 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील 151 प्रकरणांमध्ये समझोता करण्यात महिला सहाय्य कक्षातील अधिकारी व अमंलदार यांना यश आले आहे. 
महिला विषयक 438 गुन्हे
महिला विषयक 438 गुन्हे घडले असून त्यातील 421 गुन्हे उघडकीस आले आहेत. यात बलात्काराचे 125 गुन्हे घडले असून 123 गुन्हे उघड झाले, विनयभंगाच्या 198 गुन्ह्यापैंकी 183 गुन्हे उघड , हुंडाबळी/सर्व आत्महत्या गुन्हे 21 घडल ेअसून सर्व गुन्हे उधडकीस आले आहते. तर छळवणुकीचे 94 गुन्हे घडले असून तेही सर्व उघडीक आले आहेत. 
विशेष कामगिरी
वाहने भाड्याने घेवून परस्पर विक्रि करणार्‍या 165 वाहनधारकांना फसवणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
विविध ठिकाणी महागड्या हॉटेलमध्ये उच्च प्रतिचे मद्य, सिगारेट ही बाहेर विकून पैसे न देता फसवणुकीचे 200 गुन्हे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून गुन्हे करणार्‍या आरोपीस ठोकल्या बेड्या

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट