खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड

नवी मुंबई ः भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या  INSPIRE Award 2020-21 मध्ये नमुंमपा. शाळा क्र.18, सानपाडा येथील 4 विद्यार्थ्यांचे व माध्यमिक शाळा क्र.116 मधिल एका विद्यार्थीनीलचा प्रकल्प राज्यस्तरीय फेरी साठी निवडण्यात आले आहेत. यामुळे नवी मुंबईसह पालिका शाळेचे नावे उंचावले आहे. 

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबईतील पालिका शाळाही स्मार्ट झाल्या आहेत. तसेच यातील विद्यार्थ्यांनी वेळोवेळी शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करुन नवी मुंबईचे नाव उंचावले आहे. भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या  INSPIRE Award 2020-21 मध्ये सानपाडामधील दोन नमुंमपा शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रकल्प राज्यस्तरीय फेरीसाठी निवडण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच नवी मुंबई स्थरावर शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी स्थानिक माजी शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर व कोमल वास्कर यांनी सर्व विद्यार्थ्याना सन्मानीत केले. तसेच उज्वल यश संपादन ़केलेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक शेख सर आणि मुख्याध्यापिका शोभा कुदळे यांचे अभिनंदन होत आहे. विशेष बाब शासनातर्फे सर्व मुलांच्या बँक खात्यावर प्रकल्पाच्या पुढील कामासाठी प्रत्येकी 10,000 रुपये जमा झालेले आहेत.

विद्यार्थ्यांची नावे:
1.क्रिष पडघान (इयत्ता 8वी)
प्रकल्प-  Automatic Sanitizer Door
2. सांक्षी नांगरे  (इयत्ता 8वी)
प्रकल्प- Simple garbage collecting machine
3. फरीन शेख (इयत्ता 8वी)
प्रकल्प- Eco friendly incinerator machine
4. स्मिता मठ (इयत्ता 8वी)
प्रकल्प- Waste water and farming
न.मु.म.पा. माध्यमिक शाळा क्रमांक 116, 5) कु. पायल पडघान 
प्रकल्प- Indoor air purification with more oxygen

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट