खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


उरण उपजिल्हा रुग्णालयाच्या भूखंडाचे विलंब शुल्क सिडको भरणार

नवी मुंबई ः निधीअभावी गेल्या सात वर्षापासून उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम रखडले आहे. रुग्णालयाची लवकरात लवकर उभारणी होऊन ते नागरिकांच्या सेवेसाठी सुरू व्हावे म्हणून सिडकोतर्फे रु. 7,51,046 (रु.4,45,356/- भाडेपट्टा अधिमूल्य आणि रु. 3,05,690/- उर्वरित शुल्क) विलंब शुल्क भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 2013 मध्ये उरण येथील ग्रामीण रुग्णालयाची 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सिडकोकडून 2014 मध्ये सेक्टर-15ए, द्रोणागिरी येथील 5983.79 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड क्र. 1 राखीव किंमत अधिक उर्वरित शुल्काच्या 25% ने सार्वजनिक आरोग्य विभागास वाटपित करण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड यांच्याकडून अनामत रक्कम रु. 8,41,200 आणि उर्वरित भाडेपट्टा अधिमूल्य रु. 75,72,600 दोन समान हफ्त्यांत भरण्याकरिता सिडकोकडून पत्र पाठविण्यात आले. परंतु जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड यांचेकडून उर्वरित भाडेपट्टा अधिमूल्य हे विहित कालावधीत भरण्यात न आल्याने त्यावर रु. 7,51,046 विलंब शुल्क लागू होत आहे. विलंब शुल्क भरले न गेल्याने भूखंडासाठीचा करारनामा अद्याप होऊ शकलेला नाही. परंतु रुग्णालयासारखी अत्यावश्यक सुविधा लवकरात लवकर उभी राहणे आवश्यक आहे, हे विचारात घेऊन सिडकोने उपरोक्त विलंब शुल्क स्वत: भरण्याचा निर्णय घेतला आहे. सदर भूखंडाच्या विलंब शुल्कापोटी जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड यांना भराव्या लागणार्‍या रु. 7,51,046 विलंब शुल्काकरिता सिडकोकडून आर्थिक रुपाने योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयाची लवकरात लवकर उभारणी होऊन ते नागरिकांच्या सेवेसाठी सुरू व्हावे म्हणून सिडकोतर्फे रु. 7,51,046 (रु.4,45,356/- भाडेपट्टा अधिमूल्य आणि रु. 3,05,690/- उर्वरित शुल्क) विलंब शुल्क भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सिडकोच्या या निर्णयामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रस्तावित असलेले 100 खाटांचे सुसज्ज रुग्णालय लवकरात लवकर उभे राहून त्याचा उरण परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार आहे. 

आरोग्य सेवेसारख्या मूलभूत सुविधांना सिडकोकडून नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे. सदर निर्णयामुळे उपजिल्हा रुग्णालयाची  लवकरात लवकर उभारणी होऊन ते नागरिकांच्या सेवेकरिता दाखल होणे शक्य होणार आहे.
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट