खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ज्येेष्ठ नागरिकांचाही सहभाग

नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ब्रीद वाक्य घेऊन महानगरपालिका आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. इतर नागरिकांप्रमाणेच अनुभव समृद्ध असलेल्या ज्येेष्ठ नागरिकांना देखील या अभियानात समाविष्ट करणे गरजेचे असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशन ऐरोली व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दादासाहेब चाबूकस्वार उपायुक्त (प्रशासन) व डॉ. बाबासाहेब राजळे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छ भारत सर्वेक्षण 2021 बाबत परीसरातील नागरिकांना दिवंगत काळू राघो सोनवणे उद्यान सेक्टर 4  ऐरोली येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केले. नवी मुंबई महानगरपालिकेला देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी फक्त महानगरपालिका कर्मचारी यांचें काम पुरेसे नाही तर सर्व नागरिकांचा सहभाग ही तेव्हढाच महत्त्वाचा असल्याने याबाबत राजळे यांनी परीसरातील नागरिकांना मार्गदर्शन केले. पालिकेमार्फत शहरातील स्वच्छतेसाठी पुरविण्यात येत असलेल्या सुविधेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची फिडबॅकच्या माध्यमातून यथोचित उत्तरे द्यावी असे आवाहन उपायुक्त चाबूकस्वार यांनी नागरिकांना केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला आरंभ क्रियेशन या संस्थेने स्वच्छ भारत सर्वेक्षण 2021 या वर पथनाट्य सादर केले. सदर कार्यक्रमात मुंबई ग्राहक पंचायत व पर्यावरण समन्वयक टिल्लू यांनी घरातील ओला कचरा व सुका कचरा या पासून बॉस्केटमध्ये कंपोस्ट खत कसे तयार करावे याबाबत माहिती दिली. 

दादासाहेब राजळे यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली तर सिनीअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पाटणकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानांत संस्थेचे नेहमीच सहकार्य व सहभाग असतो याबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित महिलांना घरच्या घरी ओल्या कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यासाठी बास्केटचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमांसाठी नवीमुंबई महानगरपालिका ऐरोली विभागाचे स्वच्छता अधिकारी सुभाष म्हसे साहेब, स्वच्छ्ता निरीक्षक  महाले साहेब, मनीष सरकटे, निलेश पवार, नरेन्द्र विचारे, महेश करलाग तसेच स्थानिक माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश सोनवणे, माधव खोत साहेब हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीनीअर सिटीझन हेल्थकेअर फाउंडेशनचे उपाध्यक्ष भारत म्हात्रे,सहसचिव महादेव इंगळे, शिवराम भोसले, विश्वास मोहिते, एकनाथ शिप्टे राजाराम काळे, नागनाथ दिल्पके,प्रशांत विशे व इतर सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संजय जाधव यांनी तर आभारप्रदर्शन  शांताराम विशे यांनी केले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट