खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सिडकोने नवी मुंबईतून गाशा गुंडाळावा

गणेश नाईकांचा आक्रमक पवित्रा ; प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला पाठींबा

नवी मुंबई : सिडको महामंडळाचं नवी मुंबईतील काम आता संपल असून त्यांनी कारभार आटोपता घेवून ज्या संस्थेवर या शहराची वैधानिक जबाबदारी आहे त्या नवी मुंबई महापलिकेकडे सर्व कारभार हस्तांतरित करावा, असे आमदार गणेश नाईक यांनी सिडकोला सुनावले आहे. मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेत नाईक यांनी कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सिडकोच्या कामकाजावर जोरदार टीका केली. 

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी आ. नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची पालिका मुख्यालयात भेट घेतली. 17 मार्च रोजी सिडकोचा वर्धापनदिन असून प्रकल्पग्रस्तांच्या संघटना हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या या आंदोलनाता आपला पाठींबा असून अन्यायाचा प्रत्येक दिवस हा काळा दिवसच असतो. भारतीयांनी इंग्रजांना ज्या प्रमाणे चलेजावचा आदेश आंदोलनातून दिला त्याच प्रकारे प्रकल्पग्रस्तांची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सिडकोच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. सिडकोचं कामकाज आता संपलेलं आहे. त्यांनी इथून निघून जावं. सिडकोनं सर्व सूत्र महापालिकेच्या हाती द्यावी, असं गणेश नाईक यांनी म्हटलंय. आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांवर जो अन्याय झाला त्याला सिडको जबाबदार आहे. म्हणून आता जास्त हस्तक्षेप करु नये, असं गणेश नाईक यांनी म्हटले

खाजगी रूग्णालयातील लसीकरणाचा खर्च पालिकेने उचलावा
कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा अशी सुचना करतानाच आ. नाईक यांनी खाजगी रूग्णालयांतूनही ही लस मोफत द्यावी व तीचा खर्च पालिकेने उचलावा, अशी सुचना केली. 
मतदार याद्यांमध्ये घोळ करणार्‍या अधिकार्‍यांना शोधा
पालिकेच्या मतदार याद्यांमध्ये फेरफार केला जात असल्याचा गौप्यस्फोट आ. नाईक यांनी सर्वप्रथम केला होता. त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी दिले होते. मात्र अद्यापही काही अधिकारी हे मतदार याद्यांमध्ये एका प्रभागातील नावे दुसर्‍या प्रभागात टाकण्याचे अथवा मतदारांची नावे गायब करण्याचे गैरप्रकार स्वार्थासाठी अथवा कोणाच्या तरी दबावापोटी करीत असल्याचा दाट संशय आ. नाईक यांनी बोलून दाखवला. मतदारयाद्या पूर्ववत करून मतदार याद्यांचे काम पारदर्शकच असले पाहिले, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीकपात चालू देणार नाही
एमआयडीसीकडून नवी मुंबईला होत असलेल्या दैनंदिन पाणीपुरवठयात कपात करण्यात येत असून त्यामुळे ऐरोलीसारख्या विभागात पाणीटंचाईची समस्या तीव्र बनली आहे. एमआयडसीने पाण्याचा कोटा पूर्णवत करावा, यासाठी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांशी बोलू जर त्यानंतही योग्य कार्यवाही झाली नाही तर मात्र लोकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आ. नाईक यांनी दिला आहे.
पालिका कर्मचारी व अधिकार्‍यांना संरक्षण द्या
फेरिवाल्यांवर कारवाई करण्यासाठी नेरूळ येथे गेलेल्या पालिकेचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांवर फेरिवाल्यांकडून हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकनेते आ. नाईक यांनी ही घटना निंदणीय असल्याचे नमूद करून कर्तव्य बजावणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांना पोलीस संरक्षण देवून पोलीस बंदोबस्तात फेरिवाल्यांवर कारवाई करावी, अशी सुचना पालिकेला केली आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट