खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


परीक्षा होईपर्यंत वीज खंडीत करू नये

शिवसेनेची महावितरणला मागणी

नवी मुंबई : दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान व बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मंडळाने जाहीर केले आहे. तसेच इतर शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा होईपर्यंत वीज खंडीत करू नये, तसेच दुरुस्ती देखभालीचे काम रविवारी करण्यात यावे, अशी मागणी प्रभाग क्र.107 चे शिवसेना शाखाप्रमुख (सीए) निलेश घाग, आणि संतोष चव्हाण यांनी केली आहे.

शिवसेना सिवूडस विभाग प्रमुख, नवी मुंबई महानगर पालिका परिवहन समिती सदस्य समीर बागवान, प्रभाग क्र.107 शाखाप्रमुख सीए  निलेश घाग, संतोष चव्हाण यांनी मंगळवारी (ता. 16) विद्युत मंडळाच्या विभागिय कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. याविषयी शाखाप्रमुख निलेश घाग यांनी सांगितले की, मार्च ते मे मध्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असतात. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. वीज खंडित झाल्याने अभ्यासात व्यत्यय येतो. तसेच परीक्षा देतानाही अडचण निर्माण होते. मध्यंतरी सतत दहा पंधरा मिनिटांसाठी देखभाल दुरुस्ती कामकाजाकरिता वीज पुरवठा खंडित करण्याचे संदेश येत होते. त्यामुळे अनेक पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीत वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. रविवारी देखभाल दुरुस्तीची कामे केली जातील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट