खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


संचारबंदीच्या पहिल्या दिवशी 1 लाख 19 हजाराहून अधिक दंडवसूल

नवी मुंबई ः शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबईतही 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण नवी मुंबई शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करून परवानगी देण्यात आली असून त्याकडे महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत बारकाईने लक्ष दिले जात आहे. संचारबंदी सुरु झाल्यापासून एका दिवसात या पथकाने 183 व्यक्ती / दुकानदार यांच्यावर कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. 1 लक्ष 19 हजार 600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.

यामध्ये मास्क न घालणार्‍या 68 व्यक्तींकडून रु. 34 हजार, सुरक्षित अंतर नियमांचे उल्लंघन करणार्‍या 103 व्यक्तींकडून 20 हजार 600 व सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या 3 व्यक्तींकडून रु. 3 हजार अशाप्रकारे एकूण 183 व्यक्तींकडून रु. 1 लक्ष 19 हजार 600 इतकी दंड वसूली केलेली आहे. 20 मार्चपासून या 31 विशेष दक्षता पथकांनी 8213 व्यक्ती / व्यावसायिक यांच्याकडून 44 लक्ष 98 हजार 800 इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली असून याव्यतिरिक्त प्रत्येक विभागनिहाय पोलीसांसह नेमलेली दक्षता पथके स्वतंत्ररित्या कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करीत आहेत. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट