खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने एपीएमसीत कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू

नवी मुंबई : एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचारी यांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने येथे कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. आ. मंदा म्हात्रे यांच्याच हस्ते या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी संपन्न झालेे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी नवी मुंबई येथे घाऊक धान्यबाजार, भाजीपाला मार्केट, फळ बाजार, कांदा-बटाटा मार्केट येथे दररोज हजारो कामगार, व्यापारी व्यवसायानिमित्त काम करण्यासाठी येत असतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. एपीएमसी बाजार आवारात येणार्‍या सर्व व्यापारी, माथाडी कामगार तसेच गुमास्ता वर्गाला कोव्हीड लस उपलब्ध होऊन बाजार आवारामध्येच सर्वांना एकत्रित लाभ घेता यावा, याकरिता येथे लसीकरण केंद्र उपलब्ध व्हावे अशी मागणी येथील व्यापारी व कामगार वर्गाने आ. मंदा म्हात्रे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन आ. म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. येथील सर्व व्यापारी, माथाडी कामगार तसेच गुमास्ता वर्गाला कोव्हीड लस उपलब्ध होऊन बाजार आवारामध्येच सर्वांना एकत्रित लाभ घेता यावा, याकरिता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. एपीएमसी बाजार हा कोरोनाचा हॉट-स्पॉट असल्याने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी याआधी ग्रोमा सेंटर येथे कोव्हीड लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच आता भाजीपाला बाजार आवारातही लसीकरण केंद्र सुरू केल्याने जास्तीत जास्त व्यापारी, कामगारांना त्याचा लाभ घेता येणार आहे. या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी आ. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. सदरप्रसंगी एपीएमसी घाऊक बाजार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, कैलास ताजने, गणेश पावगे, शिंगरकर, बाळासाहेब जाधव, बापूशेठ शेवाळे, डॉ.दीपक आवटे, डॉ.वंदना नारायणी उपस्थित होते. एपीएमसी भाजीपाला बाजारात पुरुषांकरिता व महिलांकरिता दोन स्वतंत्र स्वच्छता गृहे आमदार निधीतून बांधण्यात येणार असल्याचे तसेच धर्मवीर संभाजीराजे महाराज यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे यावेळी आ. म्हात्रे यांनी सांगितले. आ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळेच लसीकरण केंद्र उपलब्ध केल्याबद्दल सर्व व्यापारी आणि कामगारांच्या वतीने शंकरशेठ पिंगळे यांनी त्यांचे आभार मानले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट