खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबईत डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नाही

नवी मुंबई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी राज्यात काही जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचे काही संशयित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. सुदैवाने मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई कोरोना डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण नाही, अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.  तसेच काही दिवसांपूर्वी मुंबईत दोन जणांना कोरोनाच्या डेल्टा प्ल्स व्हेरियंटचे नवे रुग्ण समोर आले होते. यातील एक रुग्ण मुंबईत आणि एक रुग्ण ठाण्यातील होता. त्याचे नमुने मुंबईत झाले होते. मात्र आता हे दोन्ही बरे झाले आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने डेल्टा विषाणूबाबत सर्व तयारी करुन ठेवली आहे.

कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिंटचे काही संशयित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई येथून घेतलेल्या नमुन्यांमध्ये संशयित सार्स-सीओव्ही-2 डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. पण सुदैवाने अद्याप नवी मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आलेला नाही याची खातरजमा करण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईत कुठलाही रुग्ण मनपा क्षेत्रात नाही. तसेच रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. कोरोनाच्या तिसरा लाटेचा विचार करता योग्य ती खबरदारी घेऊ. तसेच याबाबत योग्य ते नियोजन करुन डेल्टा प्लस वेरीयंटबाबत माहिती घेऊ, असे पालिका आयुक्त अभिजित बांगर म्हणाले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट