खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


करंजडे येथील 16 हेक्टर जमीन रहिवाशी वापरासाठी

नवी मुंबई ः सिडकोेने मंजूर विकास आराखड्यात बदल केला असून करंजडे येथील 18 हेक्टर क्षेत्र औद्योगिक वापराच्या क्षेत्रातून रहिवाशी वापरासाठी बदलले आहे. या बदलास शासनाने 28 जुन रोजी मंजूरी दिली असुन या क्षेत्राच्या विकासातून सिडकोला कोट्यावधी रूपये अनेक प्रकल्पांसाठी उभे करता येणार आहेत.

सिडकोेने 2006 साली त्यांच्या विकास योजनेत वहाळ येथील 60 हे. क्षेत्र, करंजडे येथील 18 हे. क्षेत्र तर पनवेल येथील 22 हे. क्षेत्र एसईझेडसाठी राखीव केले होते. ही जमीन सिडकोने व्हीडीओकॉनला अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत एलईडी प्रकल्पासाठी देण्यात आली होती. या भूखंड वाटपावर टिका झाल्याने आणि जनहित याचिका दाखल झाल्याने सरकारने हे भूखंड वाटप 2009 साली रद्द केले होते. सिडकोला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागा कमी पडत असल्याने तसेच सिडकोकडे विक्रीसाठी भूखंड कमी असल्याने सिडकोने व्हीडिओकॉनला दिलेली जमीन पुन्हा रहिवाशी वापरात समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 कलम 37 अन्वये कारवाई सुरू केली होती. यासाठी 2 जुलै 2018 ला सर्व कायदेशीर सोपस्कर पुर्ण करून हा ठराव शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला होता. 28 जुन 2021 रोजी शासनाने करंजडे पनवेल येथील 18 हे. क्षेत्र पुन्हा रहिवाशी विभागात समाविष्ट करण्यासाठी मंजूरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सिडकोला प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि विक्रीतून अन्य प्रकल्पांसाठी निधी उभा करता येणार आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट