खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


वाहतूक पोलीसांना रेनकोटचे वाटप

व्हिसडम करिअर एज्युकेशन संस्थेचा स्तुत्य उपक्रम

नवी मुंबई : कोरोनाने गेले दीड वर्षांपासून संपूर्ण जगात थैमान घातले असताना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी अहोरात्र समाजाच्या सेवेसाठी झटत आहेत. याकाळात पोलीस विभागाचे कार्य तर, उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याचे कौतूक करता यावे तसेच त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई येथील व्हिसडम करिअर एज्युकेशन प्रायव्हेट लिमीटेड या संस्थेतर्फे नवी मुंबई वाहतूक पोलीस दलात कार्यरत असणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले. 

अमित गोरखे नोवेल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक व अश्विनी शेंडगे क्रिएटिव्ह स्पार्क सेलेब्रिटी मॅनेजमेंट यांनीही या कार्यक्रमाला आर्वजून उपस्थिती लावली होती. थोड जरी ध्वनीप्रदुषण झाल की, आपण सर्व अस्वस्थ होतो. परंतू, वाहतूक पोलीस सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहनांच्या गोंगाटात काम करत असतात. पोलीसांच्या कामाचे कौतूक करणारे लोकसुद्धा फार कमी आहेत. पोलीसांच्या कामाच्या प्रती संवेदना ठेवली तर, पोलीस अधिक उत्साहाने काम करतील, असे म्हणून सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव यांनी या संस्थेचे आभार मानले. व्हिसडम संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे पोलीस विभागाची जबाबदारी वाढली आहे. या निमित्ताने चांगले काम करण्याची प्रेरणा सर्व पोलीसांना मिळाली आहे, असे देखील ते यावेळी म्हणाले. तर, पोलीस विभाग नेहमीच ज्या पद्धतीने सर्वांसाठी सामाजिक सेवा करत असतो. त्या सेवेची कृतज्ञता म्हणून अशाप्रकारचा कार्यक्रम व्हिसडम संस्थेमार्फत राबविण्यात आला. हा खूप स्तूत्य उपक्रम असून यामधून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत रजिस्टर मुंबई विद्यापीठचे बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच वाहतुक पोलीस गेले अनेक वर्षे आपली सेवा करत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शेंडगे यांनी व्यक्त केले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट