खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


विद्युत वाहनांचे पहिले चार्जिंग केंद्र नवी मुंबईत

नवी मुंबई : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच इंधन बचतीसाठी विद्युत वाहनांचा पर्याय जास्त महत्वाचा ठरणार आहे. सततच्या वाढच्या इंधनाच्या किंमतीमुळे नागरकांनंाचा कलही जास्त विद्युत वाहनांकडे वाढला आहे. या विद्युत वाहनांसाठी नवी मुंबईतील तुर्भे येथे मजेंटा कंपनीने सुरू केलेल्या चार्जिंग केंद्राचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

पर्यावरणपुरक व इंधन बचतीसाठी विजेवर चालणार्‍या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे शासनाने धोरण ठरवले आहे. या वाहनांसाठी चार्जिंग केंद्राची गरज भासणार आहे. त्यासाठी मजेंटा कंपनीतर्फे नवी मुंबईत चार्जिंग केंद्र उभारण्यात आले आहे. नवी मुंबई येथे सुरू झालेले हे देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन असल्याचा कंपनीने दावा केला आहे. तसेच वाहनांसाठी लागणार्‍या चार्जिंग सेंटरची गरज मजेंटा कंपनी नक्कीच पूर्ण करील, असे यावेळी सुभाष देसाई म्हणाले. या ठिकाणी एकूण 21 चार्जर असून यातील चार डीसी चार्जर 15 ते 50 किलोवॅट क्षमतेचे आहेत. तर 17 एसी चार्जर 3.5 ते 7.5 किलोवॅट क्षमतेचे आहेत. यातील एसी चार्जर पूर्णपणे भारतात तयार केले आहेत. हे चार्जर एकत्रित 40 केव्ही सौर ऊर्जेसह स्थानिक ग्रिडला जोडले आहे. या ठिकाणी 24 तास सेवा दिली जाणार असून त्याचा वापर चार्जग्रिड अ‍ॅपद्वारे केला जाऊ शकतो. या केंद्रात दरमहा चार हजार एसी चार्जर तयार केले जाणार आहेत, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या केंद्रावर चार डीसी चार्जर असून 16 एसी चार्जर आहेत. चार्जिंगसाठी सरासरी प्रती युनिट 20 रुपये दर आहेत. डीसी चार्जरद्वारा एकवाहन 45 मिनिटांत चार्ज होते तर एसी चार्जरद्वारा दोन तास लागतात. चार्जिंग स्टेशनसोबत चार्जर आणि इतर सुटे भाग कंपनीच्या वतीने तयार करण्यात आले आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट