खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


साक्षीदारांची साक्ष व उलटतपासणीतून ट्वीस्ट

अश्विनी बिद्रे हत्याकांड ;  पुढील सुनावणी तीन सप्टेंबरला

नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तीन व्यक्तींची साक्ष आणि उलटतपासणी शुक्रवारी न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या समक्ष झाली. यातून महत्वाचे धागेदोर हाती लागले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन सप्टेंबरला होणार आहे.

बिद्रे यांची हत्या ज्या फ्लॅटमध्ये झाल्याचा दावा केला जातो, त्या फ्लॅटचा रंग भाडेकरु असलेल्या पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर याने परस्पर बदलल्याची साक्ष फ्लॅटचे मालक रामानंद स्वामी यांनी न्यायालयात दिली. अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर फ्लॅटचा कलर बदलला असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली होती. शुक्रवारी झालेल्या साक्ष आणि उलटतपासणीमध्ये फ्लॅट मालकाने केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. फ्लॅटला नव्याने कलर करण्यासाठी त्याने आपल्याकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. फ्लॅट रंगवल्याची माहिती आपल्याला इमारतीच्या वॉचमनकडून कळाली, असा दावा मालकाने केला. कुरुंदकर याचा सहकारी कुंदन भंडारी यांच्या मोबाईल लोकेशन संदर्भातील टाटा टेलिकम्युनिकेशनचे नोडल ऑफिसर बेबी जॉन यांची साक्षही शुक्रवारी झाली. यापूर्वी कुंदन भंडारी यांच्या वकिलांनी बिद्रे यांची हत्या झाली त्या दिवशी आणि अन्य दिवशीही भंडारी त्या परिसरात नव्हते, असा युक्तिवाद केला होता. पण भंडारींच्या मोबाईल सिमच्या नेटवर्क प्रकरणी टाटा टेलिकम्युनिकेशनचे नोडल ऑफिसर बेबी जॉनची उलटतपासणी झाली. यामध्ये त्यांनी कागदपत्रे सादर करून भंडारींच्या ठावठिकाणाची माहिती दिली.

अश्विनी बिंद्रे हार्मिनिक बिल्डिंग मधील बी 501 मध्ये जुलै 2015 पासून राहात होत्या. त्यांनी मार्च 2016 पर्यंतचे भाडे आपल्या खात्यावर ऑनलाईन जमा केले. पण एप्रिल 2016 पासून त्यांनी भाडे दिले नाही. आपण जून 2016 मध्ये ऑस्ट्रेलियातून आल्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन बिद्रे यांचे वडील जयकुमार बिद्रे यांचा फोन नंबर मिळवला. त्यांना फोन करून अश्विनी बिद्रे आणि भाड्याबद्दल विचारणा केली, त्यावेळेस तुमचे भाडे तुम्हाला लवकरच मिळेल आणि आम्ही अश्विनीचा शोध घेत आहोत, असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्याची माहिती फ्लॅटचे मालक रामानंद स्वामी यांनी दिली. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट