खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


तीन मार्गिकांवर एकेरी वाहतूक

पनवेल : वाढणार्‍या शहरीकरणामुळे वाहतुकीच्या समस्याही वाढल्या आहेत. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 2003 मध्ये काढलेल्या अधिसूचनेची अमंलबजावणी 2021 मध्ये करुन तीन वेगवेगळ्या मार्गिकांवर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. तसेच जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थलांतराबाबतही चर्चा सुरू आहे. 

. गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल शहरातील वाढती वाहनसंख्या, बेशिस्त वाहतूक ही मोठी समस्या पुढे येत आहे. सोमवारपासून शहरातील विविध मार्गिकांवर एकेरी वाहतुकीचा 2003 च्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.  यामध्ये उरणनाका ते टपाल नाका या मार्गिकेवर वाहतुकीस बंदी असणार असून सोमवारपासून वाहतूक विभागाने येथे चार कर्मचारी व एका अधिकार्‍यांची नेमणूक केली. गेली अनेक वर्षे अपुरे मनुष्यबळाचे कारण देत आणि व्यापार्‍यांच्या रोषाचा सामना कोणी करायचा हे कारण देऊन वाहतूक व स्थानिक पोलिसांमुळे नियमबाह्य वाहतूक पनवेलमध्ये सुरू होती. वाहतुक कोंडीमुक्त पनवेल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता पोलीस अधिकारी अजयकुमार लांडगे आणि वाहतूक विभागाचे संजय नाळे यांनी पुढाकार घेतला असून सोमवारी सकाळपासून एकेरी वाहतुकीचा नियम पाळण्यात आला. उरण नाक्याकडुन टपाल नाक्याकडे येणार्‍या सर्व वाहनांना (दुचाकी वाहने वगळुन) प्रवेश बंद करण्याबाबतची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच पंचरत्न चौक ते टपाल नाका (मोमीनपाडा मशीद मार्गे) या रस्त्यावर वाहनांची सम-विषम पार्कीगची देखील कडक अंमलबजावणी सुरु आहे. सोमवारपासून तेथे पोलीसही तैनात असल्याचे दिसले. त्यामुळे पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची चर्चा आहे. 

 • पोलिसांचे वाहतूक नियोजन
  शहरातील रोटरी चौक पालिकेने तत्काळ काढून टाकावे
  रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई होणे गरजेचे
  दुकानदारांनी बळकावलेल्या समासिक जागांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अनियंत्रित बांधकामावर पालिकेने तातडीने कारवाई करावी.
  अवजड व जड वाहनांना शहरात परवानगी देताना नियम करावेत
  बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणार्‍यांवर कारवाई करावी
  खड्डे भरून काढण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी
  बाजारातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
  पनवेल शहरात सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
 • टपाल नाका ते पंचरत्न नाका प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करावा,

रिपोर्टर

 • Aajchi Navi Mumbai
  Aajchi Navi Mumbai

  The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

  Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट