खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


‘महाराष्ट्र बंद’ ला नवी मुंबईत संमिश्र प्रतिसाद

नवी मुंबई : लखीमपूर येथे चार शेतकर्‍यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन महाविकास आघाडीने पुकारले. नवी मुंबईत या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेल्या या बंद दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती शाखेच्या आवारात बसून राहणे पसंत केले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे रॅली काढण्यात आली. या तिन्ही पक्षांनी वेगळवेगळ्या  पद्धतीने बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडता नवी मुंबईत बंद यशस्वी झाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

नवी मुंबई शहरातील बंदला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर कोपरखैरणे येथे अनेक दुकाने सुरूच होती. नेरुळ परिसरात देखील तुरळक दुकाने सुरू होती. दुपारनंतर वाशी येथे अनेक दुकाने हळूहळू उघडण्यात येत होती. परिवहन बस आणि रिक्षा सुरू होत्या. अत्यावश्यक सेवांना बंद मधून वगळण्यात आले होते. तरी अनेक ठिकाणी या सेवा बंद होत्या. एकीकडे तीनही पक्षाने एकत्र पत्रकार परिषद घेऊन याबाबतच्या बंदची घोषणा केली पण असं असताना नवी मुंबईत मात्र, तीनही पक्षांनी आपापल्या पद्धतीने आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षाचे उपरणे झेंडे हाती घेवून रॅली काढली, काँग्रेस पक्षाने वाशी येथे बंदचे आवाहन करणारी रॅली काढल्याने सेनेच्या स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. रॅली काढून आंदोलन न करता महाराष्ट्र बंदला नागरिकांचा, व्यापार्‍यांचा पाठिंबा मिळणे गरजेचे होते त्यामुळे त्यात शिवसेनेने सहभाग घेण्याचे टाळले असे मत जिल्हाप्रमुख विट्ठल मोरे यांनी व्यक्त केले. मात्र महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याला केलेल्या सहकार्यामुळे आणि नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे  नवी मुंबईत महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट