खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


जेएनपीटी कंटेनर वाहतुकीत 40.40 टक्के वाढ

उरण : भारतातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी मध्ये आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत कंटेनर वाहतूकीमध्ये 40.40% ची वाढ झाली. जेएनपीटी बंदरात आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत 2,703,051 टीईयू हाताळणी केली गेली जी वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहमाहीतील 1,925,284 टीईयूच्या तुलनेत 40.40% अधिक आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत वाहतूक हाताळणीमध्ये रेल्वेचा हिस्सा 18.04%होता. सप्टेंबर 2021 मध्ये एकूण 452,108 टीईयू कंटेनर हाताळणीझाली जी सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 18.86% अधिक आहे. जेएनपीटी बंदरातील एनएसआईजीटीने सप्टेंबर2021 मध्ये 1,00,814 टीईयूची हाताळणी करून एका महिन्यात 1 लाख टीईयू कंटेनर हाताळणीकरण्याचा विक्रम केला, जो एनएसआईजीटीच्या स्थापनेनंतर आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

जेएनपीटी बंदराच्या पहिल्या सहामाहीतील कामगिरीविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, जगातील प्रगत व आघाडीच्या बंदरांच्या बरोबरीनेग्राहकांना सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आम्ही विविध उपाययोजना केल्या आहोत व करीत आहोत. अलीकडेच, केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जेएनपीटीमधून ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवेचा शुभारंभ केला. ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवा ही आयात-निर्यात मालाची रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सेवा सुरू झाल्याने अंतर्देशीय वाहतूक खर्च कमी होवून आयात-निर्यात समुदाय स्पर्धात्मक दराने आपल्या मालाची वाहतूक करू शकतात. यासोबतच जेएनपीटीमध्ये रेल्वे-मालवाहतूकीमध्ये सुद्धा वाढ होईल. त्याचप्रमाणे, तंत्राज्ञानाच्या आघाडीवर विविध उपाय योजने अंतर्गत आम्ही एनएसआयसीटी आणि एपीएमटी येथे दोन मोबाईल एक्स-रे स्कॅनर बसवले आहेत ज्यामुळे संशयास्पद कंटेनर बंदराबाहेर जाण्याअगोदरच सुरक्षा एजन्सींयोग्य कारवाई करू शकतील व पर्यायाने आमच्या कार्यक्षमतेत वाढ होईल. प्रत्येक टर्मिनलसाठी स्वतंत्र स्कॅनर उपलब्ध झाल्यामुळे इम्पोर्ट ड्वेल टाईम सुद्धा लक्षणीरित्या कमी होईल. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट