खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


‘मिस प्राइड ऑफ भारत’ मध्ये नवी मुंबईची सुप्रिया चमकली

द्वितीय क्रमांकासह पटकावला मिस ब्युटी विथ ब्रेनंचा किताब

नवी मुंबई ः मिस, मिस्टर आणि मिसेस प्राइड ऑफ भारत सीजन 1 ची क्राउनिंग सेरेमनी 13 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या वर्च्युअल शोमध्ये सुप्रियाने अंतिम फेरीतील विविध स्पर्धात्मक राऊंडमध्ये विजयी कामगिरी करून तीने मिस प्राइड ऑफ भारतमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. शिवाय तिने सबटाइटलमध्ये मिस ब्युटी विथ ब्रेनं 2021 हा किताब पटकावला. तिच्या या उल्लेखनिय कामगिरीमुळे नवी मुंबईच्या नावलौकीकात भर पडली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

सिवूड्स येथे राहणारी सुप्रिया भरत पासलकर हिने मिस प्राइड ऑफ भारत 2021 या स्पर्धेत यश मिळवल्याने तिचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे. शो ची डायरेक्टर मिस मिताली सोनी यांनी सांगितले की कोरोनाच्या कारणास्तव यावर्षी हा शो पूर्णपणे वर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आला.  शो ची खास गोष्ट म्हणजे ऑडिशन राऊंड मध्ये पर्यावरण सुरक्षा प्रति जागरूकता निर्माण करण्यात यावी असे टास्क स्पर्धकांना देण्यात आले होते. शोच्या फिनाले आधी सगळ्या फाइनलिस्टसना प्रसिद्ध ग्रूमिंग एक्स्पर्टसव्दारा 2 दिवस सेशन ठेवले होते. भारतातून वेगवेगळ्या भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. शो मध्ये विविधतेत एकता बघण्यास मिळाले. सुप्रियाने फिनालेमध्ये जनरल क्विझ, रैप वॉक,लाइव प्रश्न उत्तरे असे टैलेट राऊंड जिंकून ती मिस कैटेगरीची सेकंड रनरअपची मानकरी ठरली. तसेच तिने सबटाइटलमध्ये मिस ब्युटी विथ ब्रेनं 2021 हा किताबही पटकावला. सुप्रियाच यश युवतींसाठी प्रेरणादायी ठरेल, दैनंदिन आयुष्यासोबत आपण असे राष्ट्रस्तरावरच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे असे सोनी यांनी सांगितले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट