खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार

कामगार नेते सुरेश ठाकुर यांचा निर्धार ; मजदूर युनियनची नवी कार्यकारीणी जाहीर

नवी मुंबई ः पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड सुरेश ठाकुर यांच्या हस्ते नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नव्या कार्यकारीणीच्या फलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न, समस्या सोडविण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करण्याचा ठाम निर्धार त्यांनी केला. 

म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नव्या कार्यकारीणी फलकाच्या उद्धाटन समारंभावेळी पुन्हा एकदा नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने आपणच सोडवलेल्या परंतु काही कारणास्तव प्रशासनाने चालढकल करुन काही महत्वाचे विषय किचकट बनवून लांबणीवर टाकून कामगारांची दिशाभूल सुरु आहे. अशा सर्व जुन्या नव्या विषयांवर पालिकेतील अधिकार्‍यांशी चर्चा करणे आणि ते सोडविण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्याचा आपण ठाम निर्धार केला असल्याचे सुरेश ठाकुर यांनी यावेळी सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेऊन सर्व कंत्राटी कामगारांना त्यांचे मुलभुत हक्क आणि अधिकार मिळवुन देण्याचा एकमताने निर्णय जाहीर केला असुन सर्व खात्यांतील कामगारांनीही पहिल्यासारखाच विश्वास दाखवुन युनियनला, पदाधिकार्‍यांना सहकार्य अशी विनंती त्यांनी केली. यावेळी बाळकृष्ण खोपडे, जगदीश म्हात्रे, नरेंद्र वैराळ, लालासाहेब अम्रुतराव, यशवंत काळे, अशोक आठवले, रामेश्वर सुरवाळे, राजेश बंगेरा, रवी तांडेल, गुरुनाथ बांगर आणि महिला प्रतिनिधी कौसल्या ताई चव्हाण आदी उपस्थित होते. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट