खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नवी मुंबईत पहिल्या मात्रेचे 100 टक्के लसीकरण

एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर ; 5 लक्ष 76 हजार नागरिकांचे लसीकरण पुर्ण

नवी मुंबई ः कोव्हीड 19 लसीकरणाकडे सुरूवातीपासूनच विशेष लक्ष देत लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे योग्य नियोजन केल्यामुळेच 18 वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याचे 100 टक्के उद्दिष्ट साध्य करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर ठरले आहे. आत्तापर्यंत 18 वर्षांवरील 11 लक्ष 7 हजार 233 नागरिकांना कोव्हीड लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे म्हणजेच 100.02 टक्के लसीकरण झालेले आहे. त्याचप्रमाणे विहित कालावधीत दुसरा डोस दिला जावा याकडेही कटाक्षाने लक्ष दिल्यामुळे दोन्ही डोस घेणार्‍या नागरिकांची संख्याही 5 लक्ष 76 हजार 567 म्हणजेच लक्ष्यांकाच्या 52.08 टक्के इतकी लक्षणीय आहे.

कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त नागरिक लस संरक्षित व्हावेत याकडे महापालिका प्रशासनाने बारकाईने लक्ष दिले आहे. आयुक्तांनी नियमित होणार्‍या वैद्यकीय अधिकारी यांच्या वेबसंवादामध्ये लसीकरणाचा नियमित आढावा घेतला जात आहे. त्यामध्ये लसीकरण वाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन नागरिकांना सुलभपणे घराजवळ लसीकरण करता यावे यादृष्टीने लसीकरण केंद्र संख्येतही आवश्यकतेनुसार भर घालण्यात आली आहे. अगदी लसींची कमतरता होती त्या कालावधीतही लसीकरणाचे दैनंदिन नियोजन करून पहिल्या व दुसर्‍या डोसचा योग्य ताळमेळ राखण्यात आला. लस कमी प्रमाणात उपलब्ध होती अशा सुरूवातीच्या काळात 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. तसेच ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची काळजी घेण्यात आली. अगदी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे सुरू ठेवून लसीकरणात एकही दिवस खंड पडू दिला नाही. या सर्वांचा परिपाक म्हणजे नवी मुंबई हे 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करणारे एम.एम.आर. क्षेत्रातील पहिले शहर ठरले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी आत्तापर्यंत 11 लाख 7 हजार 233 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 5 लाख 76 हजार 567 नागरिक कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेत पूर्ण संरक्षित झालेले आहेत. अशाप्रकारे कोव्हीड लसीचे एकूण 16 लक्ष 83 हजार 800 डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत.

लसीकरण लाभार्थी

 • डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी 
  पहिला डोस 34445
  दुसरा डोस  22970
 • पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे 
  पहिला डोस 30830
  दुसरा डोस 21947
 • 60 वर्षावरील नागरिक (60+)
  पहिला डोस 93217
  दुसरा डोस 81680
 • 45 ते 60 वयोगटातील नागरिक 
  पहिला डोस 226856
  दुसरा डोस  165454
 • 18 ते 45 वयोगटातील नागरिक 
  पहिला डोस 721885
  दुसरा डोस  284516
 • एकूण
  पहिला डोस 1107233
  दुसरा डोस  576567

रिपोर्टर

 • Aajchi Navi Mumbai
  Aajchi Navi Mumbai

  The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

  Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट