खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


चुक लपविण्यासाठी दिला बनावट कोरोना अहवाल

अश्‍विनी थवई मृत्यू प्रकरण ; वर्षभरानंतर सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

पनवेल : गेल्या वर्षी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वकील अश्‍विनी थवई प्रकरणात स्वतःची चुक लपविण्यासाठी डॉक्टरांनी बनावट कोरोना अहवाल दिल्याचे समोर आले आहे. या प्रकवणी वर्षभर न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. अखेर न्यायालयाने संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोटाच्या विकारासंबधी आजारचे निदान झाल्याने अश्‍विनी थवई यांना 1 मे रोजी पटेल रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची अ‍ॅटिजन कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. यावेळी त्यांच्यावर 15 मिनिटांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बराच वेळ त्या शुद्धीवर आल्या नाहीत. उपचारादरम्यान थवई यांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज असल्याने येथील गांधी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे 24 तासांनंतर अश्विनी यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन टाळण्यासाठी मृत अश्विनी या कोरोनाबाधित असल्याचा अहवाल वाशी येथील एका प्रयोगशाळेने दिला. त्यानंतर याच प्रयोगशाळेसह इतर तीन प्रयोगशाळांनी मृत अश्विनी यांना करोना झाला नसल्याचा अहवाल दिल्यामुळे पनवेल वकील संघटना आणि थवई कुटुंबीयांनी याबाबत पनवेलच्या न्यायालयात दाद मागितली होती. अखेर गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या न्यायालयीन लढ्याचा निकाल गेल्या आठवड्यात लागला आहे. यात पनवेलच्या न्यायालयाने संबंधित प्रयोगशाळेचे मालक, पटेल व गांधी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर मृत्यूस कारणीभूत ठरणे, फसवणूक करणे, कट रचणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याची शल्यचिकित्सकांची एक अभ्यास समिती याबद्दल चौकशी अहवाल लवकरच पोलिसांना देणार आहे.

  • पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात दाद
    अश्विनी यांना जास्त प्रमाणात भूल दिल्यामुळे तसेच शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे अश्विनीचा मृत्यू पटेल रुग्णालयामध्ये झाल्याचा मृताच्या कुटुंबीयांचा आरोप होता. तसेच मृत अश्विनी यांना गांधी रुग्णालयानेही एक दिवस जीवरक्षक प्रणालीवर ठेवल्याचा आरोप होता. याबाबत मृत अश्विनीचे पती निशांत थवई यांनी पवनेल शहर पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी या घटनेची कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे निशांत थवई यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली होती. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट