खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


शालेय शुल्कात 15 टक्के कपातची काटेकोर अमंलबजावणी करा

शिक्षण संचालकांचे सर्व शिक्षणाधिकार्‍यांना निर्देश

मुंबई ः महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये शालेय शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळं राज्यातील लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानुसार चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच सन 2021- 22 या वर्षातील 15 टक्के फी कपात केली जाणार आहे. या संदर्भात शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) विभागाने 20 ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून या शासन निर्णयाची काटेकोर अमंलबजावणी करुन हा निर्णय सर्व शैक्षणिक संस्थांच्या निदर्शनास आणून द्यावे असे निर्देश राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. 

 शालेय शिक्षण विभागाने शालेय शुल्कात 15 टक्के कपात संदर्भात शासन निर्णय देखील जारी केला आहे. कोविड काळात एखाद्या विद्यार्थ्याने फी भरली नाही तर त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. ज्यांनी यावर्षीची फी पूर्णपणे भरली आहे त्यातील 15 टक्के फी पुढील फीमध्ये समाविष्ट करावी किंवा पालकांना ती परत करावी, असं या निर्णयात म्हटलं आहे. दरम्यान 15 टक्के फी कपातीचा निर्णय मान्य न करणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. 

शासनाच्या आदेशान 4 ऑक्टोबरपासून राज्यातील 8 वी ते 10 वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. एकही विद्यार्थी फी भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबर 2021 रोजी शिक्षण संचालनालय विभागाने परिपत्रक काढून सदर शासन निर्णयाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची दक्षता घेण्यात यावी व सदर निर्णय आपल्या अधिनस्त सर्व शैक्षणिक संस्था, शाळा यांच्या निर्शनास आणून द्यावा असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट