खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


24 ऑक्टोबरला 11वी राष्ट्रीय कोकण इतिहास परिषद

राष्ट्रीय ऑनलाईन अधिवेशनाचे बी.के. बिर्ला महाविद्यालयात आयोजन  

नवी मुंबई ः कोकण इतिहास परिषद गेली अकरा वर्षे पालघर पासून गोव्यापर्यंत पसरलेल्या कोकणात इतिहास संवर्धन व संशोधनाचे कार्य करीत आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम कोकण इतिहास परिषद आयोजित करीत असते, त्याचाच एक भाग म्हणून परिषद दरवर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत असते. 

यावर्षी  रविवार,  दि 24 ऑक्टोबर 2021 रोजी. सकाळी 9.30ते सायं 5 पर्यंत  बी. के. बिर्ला महाविद्यालय  कल्याण,  ठाणे येथे ऑनलाईन अकरावे एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे डॉ.राजेश नार्वेकर(जिल्हाधिकारी, ठाणे)असणार आहेत, तर उद्घाटन डॉ  नरेश चंद्र (संचालक, बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण), सदाशिव टेटविलकर (अध्यक्ष: कोकण इतिहास परिषद) डॉ. वर्षा शिरगावकर (माजी इतिहास विभाग प्रमुख, एस. एन. डी. टी. विद्यापीठ, मुंबई), आदी यांचे प्रास्ताविक, मार्गदर्शन असणार आहे.

पहिले सत्र सकाळी 10 वा सुरु होईल. दरवर्षी कोकण इतिहास परिषद कोकणचा इतिहास व पुरातत्व विषयात महत्वाचे संशोधन कार्य करणार्‍या ज्येष्ठ संशोधकांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. यावर्षी हा मानाचा जीवनगौरव पुरस्कार मंदिर स्थापत्य व कला या विषयात प्रचंड संशोधन केलेले प्राच्यविद्या विभूषित डॉ. कुमिदिनी कानिटकर यांना देण्यात येणार आहे. दुसर्‍या  विभागीय  सत्रात  सकाळी 11.ते सायं. 5.वा  या मध्ये  प्राचीन  विभाग डॉ. अनुराधा रानडे, मध्ययुगीन विभाग डॉ. मोहसीना मुकादम.आधुनिक विभाग डॉ. मेहेरज्योती सांगळे मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या परिषदेत कोकणच्या प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सागरी, ऐतिहासिक, आर्थिक शैक्षणिक इतिहासावर आधारीत विषयावर तसेच कोविड 19 या समकालीन महत्वाच्या विषयावर मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेमध्ये प्राध्यापक इतिहास अभ्यासक तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी आपले शोध निबंध सादर करणार आहेत.  

तसेच दरवर्षी कोकणच्या इतिहासावर आधारीत असणार्‍या संशोधन ग्रंथाला पुरस्काराने गौरविण्यात येते. परिषदेत सादर होणार्‍या शोधपत्रिकेत उत्कृष्ट शोधनिबंध लिहिणार्‍या संशोधकाला पुरस्कार देण्यात येतो. शिवाय शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशन, कोकण इतिहास पत्रिकेचे प्रकाशन आणि मान्यवर इतिहास लेखकांचे पुस्तक प्रकाशन परिषद करीत असते. तरी इच्छुक व्यक्तींनी डॉ. विद्या प्रभु भ्रमणध्वनी 9820277737 व प्रा. जितेंद्र भामरे भ्रमणध्वनी 9619701728 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परिषदेने  प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट