खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


उच्च न्यायालयाने आरोपींची फाशीची शिक्षा केली रद्द

सीबीडी बेलापुर येथील सामुहिक हत्या व बलात्कार प्रकरण

नवी मुंबई : मे 2012 मध्ये सीबीडी बेलापूर येथे दोघा तरुणींवर सामुहिक बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकिस आल्यानंतर संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेबाबत सीबीडी पोलिसांनी गोळा केलेल्या साक्षीपुरावे वरून ठाणे सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र गुरुवारी उच्च न्यायालयाने आरोपींना ठोठावलेली फाशीची शिक्षा रद्द केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.  

या प्रकणातील आरोपी रहीमुद्दीन शेख उर्फ जॉन अँथनी डिसोझा (29) व संदिप शिरसाट उर्फ रघू रोकडा (25) हे दोघेही मानखुर्द येथील एका केटररकडे काम करत होते. त्यावेळी या दोघांनी नवी मुंबईत देखील अनेक पार्ट्यांमध्ये काम केले होते. या पार्ट्यांमध्ये त्यांना मोफत दारु मिळत असल्याने, त्यांना दारुचे व्यसन लागले होते. दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या या दोन्ही आरोपींनी 9 मे 2012 रोजी 30 आणि 28 वर्षे वयोगटातील दोन कचरा वेचक तरुणींना बेलापूर येथे केटरिंगचे काम देण्याच्या बहाण्याने त्यांना वाशी बसस्थानक येथून सीबीडी-बेलापूर येथील उड्डाणपुलाखाली नेले होते. त्यानंतर दोघांनी सदर तरुणींना उड्डाणपुलाच्या अंतर्गत भागात नेऊन त्यांना मद्य मिश्रित कोल्ड ड्रिंक्स पिण्यास दिले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्या दोघींवर सामुहिक बलात्कार केला होता.  त्यानंतर त्या दोघी पोलिसांत तक्रार करतील या भीतीने आरोपी रहीमुद्दीन शेख याने  एका तरुणीचा चाकुने तर संदिप शिरसाट याने दुसर्‍या तरुणीचा हेक्सा ब्लेडने गळा चिरला होता. 

दरम्यान दोघी तरुणी मरण पावल्या आहेत असे समजुन, दोघे आरोपी पळून गेले होते. मात्र, त्यापैकी एक तरुणी जिवंत राहिल्याने तीने उड्डाणपुलाच्या अंतर्गत भागातून जखमी अवस्थेत बाहेर येऊन हॉस्पिटलमध्ये आणि पोलिसांकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाखाली असलेल्या रिक्षाचालक व इतर नागरिकांकडे मदत मागितल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेऊन जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करुन दुसर्‍या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला होता. 

जखमी तरुणीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपी रहीमुद्दीन शेख व संदिप शिरसाट या दोघांवर सामुहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल करुन दोघांना 14 मे 2012 रोजी मानखुर्द येथून अटक केली होती. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट