खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


783 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायीची मंजूरी

पनवेल ःपनवेल महापालिकेचा सन 2021-22चा 783 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीने बुधवारी मंजूर केला आहे. मार्च महिन्यात अभ्यासाचे कारण सांगून स्थगित केलेली अर्थसंकल्पाची बैठक 24 नोव्हेंबरला पार पडली. कोव्हिड महामारीमुळे आठ महिन्यांचा कालावधीनंतर हा संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्प मंजुर करण्यात आला. स्थायी समितीत मंजुरी मिळालेला हा अर्थसंकल्प आता सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. 

15 मार्च 2021 रोजी तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 2020-21चा सुधारित व 2021-22चा मूळ अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला होता. स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी सभा घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली. परंतु आठवडाभराचा अवधी मागून छायाचित्रण झाल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. मार्च महिन्यात पुन्हा दुसरी सभा घेतल्यानंतरही स्थायी समितीने अर्थसंकल्प मंजूर केला नाही. यानंतर आलेल्या लाटेमुळे महासभा आणि स्थायी समितीच्या सभा ऑनलाइन पार पडल्या, मात्र अर्थसंकल्पाची सभा झाली नाही. 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पालिकेने 2020-2021 मध्ये शहरांमध्ये जे कर व दर लागू केले आहेत तेच दर कायम ठेवून कोणत्याही करात किंवा दरात वाढ सुचवण्यात आली नाही. 

पालिका मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, चारही प्रभागांच्या कार्यालयांचे बांधकाम, महापौर निवासस्थान बांधणे, सिडकोकडून प्राप्त होणारी उद्याने, दैनिक बाजार, खुल्या जागा यांची विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. पालिकेत समाविष्य असलेल्या 29 गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेने घेतले आहेत. मागील आठ महिने महापालिकेचा कारभार अर्थसंकल्पातील तरतुदीशिवाय सुरू होता. नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होण्यास चार महिने शिल्लक असताना बुधवारी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सूचना लक्षात घेऊन अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. स्थायीच्या मंजुरीनंतर आता अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येणार आहे. 

  • महापालिकेची प्रशासकीय इमारत, स्वराज्य या मुख्यालयाचा विकास, सिंधुदुर्ग आणि पद्मदुर्ग या प्रभाग कार्यालयांच्या विकासासाठी 28 कोटींची तरतूद
  •  दिव्यांगासाठी पुरेशी तरतूद जमा व खर्चाच्या अंदाजात प्रस्तावित करण्यात आली आहे. 
  •  मालमत्ता करामध्ये वार्षिक भाडे मुल्याच्या 30 टक्के सूट व 17 टक्के सवलत अशी एकूण 47 टक्के सवलतीला मंजुरी

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट