उत्कृष्ठ पर्यावरण प्रेमींचा सन्मान

पनवेल ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या स्व च्छ भारत अभियानाला प्रतिसाद दे त मल्हार महोत्सव अंतर्गत श्री  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंड ळ, भाजप पनवेल आणि सीकेटी महावि द्यालय यांच्या संयुक्त विद्यमा ने आयोजित करण्यात आलेल्या बेस्ट इकोफ्रेंडली सोसायटी, बेस्ट इ कोफ्रेंडली हाऊस आणि बेस्ट इ कोफ्रेंडली हॉटेल 2018 स्पर्धेतील विजेत्यांचा अर्थात उत्कृष्ठ पर्यावरण प्रेमींचा रायगडचे  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यां च्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.  

स्वच्छ भारत अभियान देशभरात सक्रियतेने राबविले जात असून त्याच  अनुषंगाने पनवेलमध्ये स्वच्छते चा प्रचार व प्रसार झाला पाहिजे , स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करून त्याची नागरिकांकडून य शस्वी अमंलबजावणी झाली पाहिजे,  यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यां च्या मार्गदर्शनाखाली बेस्ट इको फ्रेंडली हाऊस, बेस्ट इकोफ्रें डली सोसायटी आणि बेस्ट इकोफ्रें डली हॉटेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी(05ऑगस्ट) खांदा कॉलनी येथे झालेल्या आरोग्य महाशिबिर दरम्यान पालकमंत्री रविंद्र चव्हाण यां च्या हस्ते व  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारूशिला घरत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनिल डोंगरे, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, अविनाश कोळी, वासुदेव घरत, विष्णुभाई पाटील, राजेंद्र राऊत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, यांच्यासह महापालिकेचे विविध समिती सभापती, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 

बेस्ट इकोफ्रेंडली सोसायटी स्पर्धा 2018

प्रथम क्रमांक-  रघुनाथ विहार सो सायटी खारघर - (बक्षिस- एक लाख रुपये, प्रमाणपत्र आ णि सन्मानचिन्ह) 

द्वितीय क्रमांक- केंद्रीय विहार खारघर (बक्षिस 50 हजार रुपये,  प्रमाणपत्र आणि सन्मानचि न्ह) 

तृतीय  क्रमांक- कल्पतरू रिव्हरसाईड पन वेल (बक्षिस 25 हजा र रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह)

चतुर्थ क्रमांक- जलवायू विहा र खारघर (बक्षिस 10 हजार रुपये)

पाचवा क्रमांक- सिल्व र स्टार सोसायटी कामोठे (बक्षिस 10 हजार रुपये)


बेस्ट इकोफ्रेंडली हॉटेल स्पर्धा 2018 

प्रथम क्रमांक- हॉटेल  थ्री स्टार खारघर  (बक्षिस 25 हजा र रुपये आणि सन्मानचिन्ह) 

द्वितीय क्रमांक- हॉटे ल हायवे ब्रेक खारघर  (बक्षिस 12 हजार रुपये व सन्मानचिन्ह)

तृतीय  क्रमांक हॉटेल पट्टाया स्ट्रीट (बक्षिस पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह) 


बेस्ट इ कोफ्रेंडली हाऊस 2018

सुनेत्रा  गव्हाणकर (पनवेल), गणपत ठाकूर ( कोपरागाव-खारघर),शुभांगी मालनदा र (खारघर), महेश पडवळ (खारघर),  संतोष कामत(खारघर), रेहाना पे नवाला(खारघर), जया देसाई (खारघर) , पंकज कुमार (खारघर), राहुल शिं दे (खारघर), निशा सिंगला (खारघर ).