खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली

नवी मुंबई : 25 मेपासून नवी मुंबईत तीनशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले आहेत. तर बुधवारी 76 व गुरुवारी 58 रुग्ण शहरात असून हे गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून कोरोना चाचण्यांवर भर दिला आहे. आठवडाभरात 28,227 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर नवी मुंबईत करोना परिस्थिती अत्यंत नियंत्रणात होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व काळजी केंद्रे बंद करीत वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील उपचार सुविधाही बंद केल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग पुन्हा पसरू लागला आहे. आठवडाभरात तीनशेपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. बुधवारी एका दिवसात 76 नवे रुग्ण, तर गुरुवारी 58 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे सर्दी, ताप व डोकेदुखी असलेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. त्सडको प्रदर्शनी केंद्रात 27 मे रोजी पहिला करोना रुग्ण दाखल करण्यात आला. हीसुद्धा संख्या आता 11 पेक्षा अधिक झाली आहे.  आठवडाभरापासून रुग्ण वाढत असल्याने पालिका प्रशासनाने करोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सरासरी दैनंदिन तीन ते चार हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. उपचाराधीन रुग्णसंख्या 234 तर घरीच उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 199 आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट