खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अवैध बारवर कारवारईचा बडगा

नवनियुक्त पोलीस आयुक्तांची कामगिरी ः 36 बारबालांना अटक

नवी मुंबई : नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय कुमार हे कामावर रुजू होताच त्यांनी नवी मुंबईतल्या अवैध कामांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या बारवर त्यांनी छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. नेरुळ पोलिसांनी शिरवणे येथील अमृत बारवर सोमवारी रात्री छापा टाकला. या छाप्यादरम्यान अश्लिल चाळे करणार्‍या 12 महिलांना त्यांनी ताब्यात घेतले. याचबरोबर हे परवानगी नसताना असा प्रकार सुरू ठेवल्यामुळे बार मालकालाही ताब्यात घेण्यात आले.

पनवेलमधील दोन बारवर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात तब्बल 24 बालबालांना ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर या बार मालकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या सगळ्या अवैध कामात फारस लक्ष दिले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात अवैधरित्या धंदा करणार्‍यांचं प्रमाण वाढले आहे. त्यावर आता नव्याने पोलीस आयुक्तपदी दाखल झालेले संजय कुमार यांनी धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या परिसरातले अनेक डान्स बार उधळून लावले आहेत.

मागील तीन दिवसात पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी जुगारे आणि गांजा विकणार्‍या अड्ड्यांवरही कारवाई केली आहे. तर सोमवारी पोलिसांनी अमृत बारवर छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान, बारमधील महिला वेटर अश्लीव हावभाव करून मनोरंजन करत असल्याचंही दिसले. त्यामुळे या बारवर कारवाई करत 12 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संजय कुमार यांच्या या कारवाईमुळे आणि त्यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट