खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


जेएनपीटीत 8.5 लाख युनिट ऊर्जेची निर्मिती

उरण : सरकारने 2022 पर्यंत दोन लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. जेएनपीटीने सौरऊर्जेच्या पॅनेलची जेएनपीटी वसाहत व व्यावसायिक ठिकाणीच्या विविध छतावर उभारणी केली आहे. 2017-18 मध्ये या प्रकल्पातून 8.5 लाख युनिट ऊर्जेची निर्मिती करण्यात आली आहे. 

शुद्ध ऊर्जा निर्मिती करणे व प्रदूषण करणार्‍या ऊर्जेचा वापर कमी करणे ही काळाची गरज आहे. भारताला पर्यायी नैसर्गिक ऊर्जा निर्मितीची महत्त्वाची संधी प्राप्त झाली आहे. सौरऊर्जेची निर्मिती होऊन पारंपरिक ऊर्जेवर कमीत कमी विसंबून राहता येणार आहे. जेएनपीटीच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (नवीन आणि नूतनीकरणक्षम मंत्रालय) कडून 15 टक्के अनुदान दिले जाते. प्रकल्पाची पूर्ण क्षमतेने 822 किलो वॅट ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे. जेएनपीटी हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा पॅनेलमधून सर्वाधिक 2.7 युनिट, प्रशासन भवनावरील पॅनेलमधून 1.7 युनिट, पोर्ट युजर इमारतीवरील पॅनेलमधून 1.2 युनिट शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालयावरील पॅनेलमधून 1.06 युनिट अशी सर्व मिळून 8.5 लाख युनिट ऊर्जेची निर्मिती वर्ष 2017-18 मध्ये करण्यात आली आहे. ज्यामुळे 1.2 कोटी रु पयांची बचत मार्च 2018 पर्यंत झाली आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प सेंट मेरी विद्यालय, आयईएस विद्यालय, पीयूबी, प्रशासन भवन, अधिकारी क्लब, स्टाफ क्लब, एमपी हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स व मेंटेनन्स कार्यालय आणि रुग्णालयात उभारण्यात आले.

जेएनपीटी आपल्या मर्यादित वापरासाठी अधिकतम सौरऊर्जा निर्मितीसाठी उत्सुक असून पारंपरिक मर्यादित ऊर्जेवर विसंबून राहणे कमी करत आहे. जेएनपीटी ने अलीकडेच स्वच्छ पर्यावरण मोहिमेअंतर्गत मोबाइल पर्यावरण निरीक्षण वाहनाचा शुभारंभ केला आहे, ज्यामुळे हवेतील रिअल टाइम एअर क्वालिटीचे निरीक्षण करता येणार आहे असे जेएनपीटीचे अध्यक्ष नीरज बन्सल यांनी सांगितले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट