खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


स्थायी समितीत 82.68 कोटीच्या कामांना मंजुरी

 नवी मुंबई ः शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने सादर केलेल्या 82.68 कोटीच्या 11 विकासकामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये नव्याने हस्तांतरीत झालेल्या एकट्या घणसोली नोडमध्ये 55 कोटींची कामे करण्यात येणार आहेत.शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुर करण्यात आलेल्या 82.68 कोटीच्या कामांमध्ये वाशी सेक्टर 10 येथे टेनिस कोर्ट लगतच्या मैदानामध्ये आंतरक्रिडा इमारत बांधणेचा प्रस्ताव असून त्यासाठी 65 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे काम अक्षता एंटरप्रायझेस यांना मंजुर करण्यात आले आहे. वाशी सेक्टर 14 येथे साईदिप सोसायटी ते साई पलेस सोसायटी दरम्यान पावसाळी गटाराची सुधारणा करण्याच्या 1.20 कोटी रुंपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली असून ते ए.पी. कंस्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे. 

वाशी सेक्टर 16 ए मधील अग्निशामक केंद्र ते वाशी विभाग कार्यालयापर्यंत असलेल्या पावसाळी गटार व पदपथ बांधण्याचे काम करण्यात येणार असून 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम क्लासिक कंस्ट्रक्सन कंपनीला देण्यात आले आहे. कोपरखैरणे विभागातील खैरणे तलावाची दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी 1.85 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यू.सी.सी. इन्फ्रस्ट्रक्टर प्रा. लि. देण्यात आले आहे. कोपरखैरणे सेक्टर 6 मधील प्रभाग क्र. 30 येथील पावसाळी गटाराची दीड कोटी रुपये खर्च करुन सुधारणा करण्यात येणार असून ते काम एम.एन.काळभोर यांना देण्यात आले आहे. तसेच सेक्टर 22 मधील माताबाल रुग्णालय ते मधुबन सोसायटीपर्यंतचे गटर व पदपथ सुधारण्याचे काम 1.22 कोटी रुपयांना न्यु ईगल कंन्सट्रशन कंपनीला देण्यात आले आहे. नुकत्याच हस्तांतरण झालेल्या घणसोली नोडमधील सेक्टर 1 ते 7 व सेक्टर 9 मधील रस्ते, पावसाळी गटर व पदपथांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली असून त्यासाठी 51. 75 कोटी रुप. खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी लागणार्‍या एकूण खर्चापैकी 46.83 कोटी रुपये खर्च सिडको महापालिकेला हस्तांतरण करारनाम्यानुसार देणार आहे. हे काम अश्‍विनी इन्फ्रा डेव्हलोपमेंट प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. घणसोली विभागातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात शिवाजी फ्लोर मिल ते ऐरोली टी जंक्शन येथे जाण्यासाठी 11.19 कोटी रुपये खर्च करुन भुयारी मार्ग बांधण्यात येणार असून हे कामअश्‍विनी इन्फ्रा डेव्हलोपमेंट प्रा. लि. यानांच देण्यात आले आहे. घणसोली विभाग कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी 1.5 कोटी खर्च करणार असून  ते काम ए.व्ही . कंन्सेट्रक्शन कं. देण्यात आले आहे. तसेच घणसोली सेक्टर 15 व 22 मध्ये उर्वरित रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ते काम यूसीसीला देण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सोनोग्राफी व क्ष-किरण सुरिधा पुरविण्यासाठी 4.82 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून ते मे. रुबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा. लि. व मे. वे.टु. हेल्थ डायग्लोस्टिक सेंटर प्रा. लि. ला देण्यात आले आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट