खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


दिघोडे ग्रामस्थांचे उपोषण

नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

उरण ः सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटल्याने दिघोडे गावातील काही ग्रामस्थांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आश्‍वासन सिडकोेने दिले होते. मात्र दीड वर्ष झाले तरी भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने संबंधितांनी नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

हेटवणे ते नवी मुंबई या मार्गावरील सिडको प्रशासनाची जलवाहिनी फुटल्यामुळे दिघोडे येथे 17 डिसेंबर 2020 रोजी लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात घरातील सामनाचे नुकसान झाले होते. व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान झाले होते. त्याबाबतचे पंचनामे तलाठी वेश्वी, ग्रामसेवक, सरपंच यांनी केले होते. त्यावेळी नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येईल असे आश्‍वासने सिडकोने दिले होते. मात्र याविषयी वारंवार पाठपुरावा करुनही दीड वर्ष झाले तरी भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

19 सप्टेंबरला सुरु झालेल्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी रायगड जिल्हा जेष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उपाध्यक्ष किरीट पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रामनाथ पंडित, आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपोषण स्थळी उपस्थित होते. या उपोषणाला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला असून ही समस्या त्वरित मार्गी न लागल्यास उपोषण अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.

सिडकोने दिघोडे गावातील ग्रामस्थांवर अन्याय केला असून जोपर्यंत दिघोडे गावातील नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहिल. गेली दिड वर्षे पाठपुरावा करून सुद्धा जनतेला न्याय मिळत नसल्याने कायदेशीर व संविधानिक मार्गाने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय दिघोडे गावातील नुकसानग्रस्तांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे. - डॉ मनिष पाटील आंदोलनकर्ते, सदस्य - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, 

सदर आंदोलनकर्ते यांनी माझी भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिघोडे गावातील नुकसानग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी वरिष्ठाना कळविले आहे. या गोष्टीचा मी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु केला आहे. - भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट