खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सागरी सेतूे बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई द्या

मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे मागणी

पनवेल ः शिवडी न्हावा-शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामुळे अनेक मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. मरीआई मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने शिंदे गटातील विजय नाहटा यांनी नुकनाग्रस्त मच्छिमारांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.

पर्यावरण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व सेना नेते विजय नाहटा यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. शिवडी न्हावा-शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामध्ये नवी मुंबतील बाधित मच्छिमारांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्त मच्छीमार बांधवही उपस्थित होते. मुनगंटीवारांनीही मच्छिमारांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मरीआई मच्छीमार सहकारी संस्थेच्यावतीने विजय नाहटा यांना दहा गावाच्या प्रकल्पबाधित मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले होते. अरबी समुद्रात सुरु असलेल्या शिवडी न्हावा-शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रीक सी लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमार बांधवाना एमएमआरडीएकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले होते. या संदर्भात मच्छिमार बांधवांनी मंत्रालयात जाऊन मुनगंटीवारांची भेट घेतली आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी एमएमआरडीएचे प्रादेशिक उपयुक्त तसेच आयुक्त यांना प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना लवकर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट