खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


वरिष्ठ पोलीस निरिक्षकाला लाच घेताना अटक

पनवेल : सध्या नवी मुंबई आणि महामार्ग वाहतूक पोलिस दलात नेमंक चाललंय काय हे विचारण्याची वेळ आली आहे. मंगळवारी रात्री साडेसहा वाजण्याच्या सूमारास ठाणे परिक्षेत्रातील पालघर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कळंबोली येथील महामार्ग पोलीस चौकीत बसून पोलीस उपनिरीक्षकांकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केले. 

रामचंद्र वारे असे अटक केलेल्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. पोलीस अधिकारी वारे यांच्यावर मुंबई पूणे द्रुतगती महामार्गासह मुंबई गोवा महामार्ग यावरील वाहतूक नियमनाची जबाबदारी आहे. याच पोलीस बीटवर पोलीस उपनिरीक्षकांच्या नेमणूकीच्या बदलीसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची मागणी पोलीस अधिकारी वारे यांनी केली होती. याबाबत संबंधित पिडीत पोलीसांनी ठाणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हा सापळा रचण्यात आला. खालापूर व पळस्पे पोलीसबीट मिळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांनी मागणी केल्यानंतर पोलीस अधिकारी वारे यांनी रोख रक्कम मागणी केल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याची खात्री केली. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस अधिकारी वारे यांनी लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर लगेच त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट