खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


पालिका आयुक्तांनी आवळल्या हिरानंदानी-फोर्टिजच्या मुसक्या

नवी मुंबई ः हिरानंदानी-फोर्टिज रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने वाशी येथील रुग्णालय मनिपाल युनिव्हर्सिटीला विकण्याच्या तयारीत असल्याचे स्थायी समिती सदस्य शिवराम पाटील यांनी आयुक्तांच्या नजरेस आणुन दिले. त्यावेळी आयुक्तांनी याबाबत  हिरानंदानी फोर्टिजचे समभाग ट्रान्सफर न करण्याबाबत सेबी यांना पत्र पाठवल्याचे सांगून हिरानंदानीलाही कायदेशीर नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आयुक्तांच्या या तत्परतेमुळे हिरानंदानी-फोर्टिजच्या मुसक्या आवळल्या गेल्याची चर्चा महापालिकेत आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी हिरानंदानी फोर्टिजच्या समभाग हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करुन संबंधित रुग्णालय प्रशासन मंजुरीपेक्षाही कमी रुग्णांना सेवा देत असल्याचे आयुक्तांच्या नजरेस आणून दिले. रुग्णालय प्रशासन नगरसेवकांचा  यथोचित मान ठेवत नसल्याचे सांगत संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आयुक्त रामास्वामी यांनी मंजुर खाटांच्या 15 टक्के जागा रुग्णालय प्रशासनाने ठेवल्या असून कराराप्रमाणे ते पालिकेने पाठवलेल्या रुग्णांना सेवा देत असल्याचे सांगितले. करारानुसार 800 रुग्णांवर उपचार करणे जरी बंधनकारक असले तरी जास्तीत जास्त वर्षाला 600 रुग्णांवर उपचार होत असल्याचे सांगून रुग्णालय प्रशासन रुग्णांना आवश्यकतेपेक्षा जास्त दिवस अ‍ॅडमिट  करुन घेते का ? याचा तपास करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर 15 खाटांव्यतिरिक्त अजून 5 खाटा रुग्णालयात टाकता येतील का याची चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी सांगत हिरानंदानी-फोर्टिज त्याचे भागभांडवल मनिपाल युनिव्हर्सिटीला हस्तांतरीत करीत असल्याचे कळले असल्याचे सांगितले. याबाबत आपण अतिशय सावध असून समभाग हस्तांतरण न करण्याबाबत सेबीला पत्र लिहल्याचे सांगितले. शिवाय आपण विधी विभागामार्फत हिरानंदानी -फोर्टिस प्रशासनाला कायदेशीर समज देणार असल्याचे सांगितले. यापुर्वी हिरानंदानीने असेच समभागांचे हस्तांतरण फोर्टिज गु्रपला केले होते. आयुक्तांच्या या तत्परतेमुळे हिरानंदानी फोर्टिजचे हात बांधले गेले असून पालिकेच्या मंजुरीशिवाय हे हस्तांतरण शक्य नसल्याचे बोलले जात आहे. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट