खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अधिकाधिक उद्योगांना पुनर्प्रक्रियाकृत पाणी द्या

कोपरखैरणे टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टच्या पाहणी दौर्‍यात आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत कोपरखैरणे येथे उभारण्यात आलेल्या प्रतिदिन 20 द.ल.लि. क्षमतेच्या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टच्या कार्यप्रणालीची बुधवारी आयुक्तांनी पाहणी केली व तेथील पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा पूर्णत: वापर होण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाहीचे निर्देश दिले.

सद्यस्थितीत या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधून निर्माण होणारे 6 लक्ष लिटर पुनर्प्रक्रियाकृत पाणी तुर्भे एमआयडीसीतील 6 उद्योगसमुहांना प्रायोगिक स्वरुपात पुरविले जात असून उर्वरित पुनर्प्रक्रियाकृत पाणी अधिक उद्योगसमुहांना देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून तत्पर कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत उभ्या राहिलेल्या या टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचा 50 टक्के खर्च केंद्र व राज्य शासनामार्फत उपलब्ध होत असून कोपरखैरणे प्रमाणेच ऐरोली येथेही प्रतिदिन 20 द.ल.लि. टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट उभारण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची शहरात 7 ठिकाणी सी-टेक या अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित मलप्रक्रिया केंद्रे असून त्यामधील प्रक्रियाकृत पाणी उद्याने, दुभाजकांमधील वृक्षराजी, चौकांमधील कारंजी अशा विविध गोष्टींसाठी वापरले जात आहे. अल्ट्रा फिल्टरेशन व अल्ट्रा व्हायलेट या प्रगत तंत्रज्ञानाव्दारे प्रक्रिया करून टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमध्ये उद्योगसमुहांना उपयोगात आणता येईल अशा मानकाचे पुनर्प्रक्रियाकृत पाणी तयार केले जात आहे. उद्योगसमुहांना हे पुनर्प्रक्रियाकृत सांडपाणी पुरविण्यासाठी एमआयडीसी भागात महापे, तुर्भे आणि निब्बान टेकडी रबाळे अशा 3 ठिकाणी उच्चस्तरीय जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या जलकुंभांतील पाणी पातळीची माहिती टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टमधील नियंत्रण कक्षात ऑनलाईन लाईव्ह दिसावी यादृष्टीने कार्यप्रणाली विकसित करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट