खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


किल्ले द्रोणागिरीवर तोफगाडा दुर्गार्पण सोहळा

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवराज युवा प्रतिष्ठान आणि सहयोगी संस्थांचे संयुक्त आयोजन

उरण ः उत्खननात सापडलेली दुर्मिळ ऐतिहासिक शिवकालीन 2 टनाची तोफ नुकतीच 200 शिवप्रेमींच्या सहाय्याने द्रोणागिरी किल्ल्यावर विराजमान करण्यात आली. या तोफेचे वैभव परत मिळविण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान उरणच्या वतीने लोखंडी तोफगाडा बसविण्यात आला. 

उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या हस्ते तोफगाड्याचे दुर्गार्पण केले. ब्रिटीशकाळानंतर बनलेला हा दोनचाकी लोखंडी तोफगाडा हा इतिहासातील पहिलाच तोफगाडा असल्याची माहिती डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली. तसेच या तोफगाड्याची नोंद इतिहास लिहिताना अवश्य घेऊ असे इतिहास अभ्यासक सुखद राणे यांनी नमूद केले. याआधी सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने चार चाकी लोखंडी तोफगाडे उंदेरी किल्ल्यावर तर लाकडी तोफगाडे कुलाबा किल्ल्यावर बसविले आहेत. या प्रसंगी, सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे, शिवराज युवा प्रतीष्ठानचे  संदेश ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार, शिवशाहीर वैभव घरत, दुर्ग इतिहास अभ्यासक  सुखद राणे,  भास्कर मोकल, शुभांगीताई पाटील, भरत देशमुख व इतर मान्यवर  उपस्थित होते. यावेळी रायगड भुषण शिवशाहीर वैभव घरत व शिवशाहीर उमंग भोईर यांच्या पोवाड्यांनी वातावरण प्रफुल्लीत झाले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करण्यारे माजी आमदार मनोहर भोईर, शिवशाहीर वैभव घरत, आदर्श शिक्षक  कौशिक ठाकूर, दुर्गसंवर्धक गणेश तांडेल व दुर्ग इतिहास अभ्यासक कु. अभिषेक ठाकूर यांना सह्याद्री विशेष सन्मान 2023 ने गौरवण्यात आले.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट