खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


यांत्रिकी सफाई घोटाळ्यातील पालिका अधिकारी मोकाट

दोन वर्षानंतरही विभागीय चौकशी नाही

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयीन साफसफाईच्या कामात दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मे 2021 मध्ये पालिकेला दिले होते. दोन वर्ष उलटून गेल्यावरही आजतागायत दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई पालिका प्रशासनाने केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील रुग्णालयांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश स्थानिक लोकलेखा निधी विभागाला दिले होते.

 संबंधित विभागाने विशेष लेखापरिक्षण करुन सदर निविदा प्रक्रिया दोषपुर्ण पद्धतीने राबविल्याने संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मे 2021 मध्ये पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले होते. बांगर यांच्या जागी आलेल्या राजेश नार्वेकर यांनीही या आदेशाकडे दुर्लक्ष केले असून दोषी अधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत दोषारोप पत्र दिले नसल्याचे पालिकेच्या प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोट्यावधी रुपयांचा फायदा संबंधित ठेकेदाराला करुन देणारे अधिकारी आयुक्तांच्या व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मोकाट फिरत असल्याचे तक्रारदार सुर्वे यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले. 

पालिका आयुक्त नार्वेकर व उपायुक्त प्रशासन नितीन नार्वेकर यांची याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आपण प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट