बेवारस वाहनांबाबत संपर्क साधावा

नवी मुंबई : सीबीडी पोलीस ठाणेमध्ये बर्‍याच कालावधीपासून बेवारस वाहने पडून आहेत. या बेवारस वाहनांबाबत पोलीस ठाण्यात कोणीही आलेले नाही. तरी या वाहनांचे मालकी हक्काबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीबीडी पोलीस,ठाणे नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधावा.

बेवारस वाहनांची माहिती पुढीलप्रमाणे, महिंद्रा मॅक्स जीप-एमएच-15 एएस-3127, अल्टो कार डीएल-01 बी-3440, मारुती ओमनी एमएच-03 एडब्ल्यू-9355, लाल इंडिका व्हिस्टा, रिक्षा टेंपो एमएच-04 सीयू-1249, रिक्षा एमएच-04 सीझेड-1866, रिक्षा एमएच-02 व्हीए-7011, रिक्षा एमएच-02 एएल-9287, टीव्हीएस मोटार सायकल एमएच-01-410, काळी पल्सर एमएच-04-8077, काळी पल्सर एमएच-04-2687, स्कुटर एमएच-04 एएल-7855, स्कुटर एमपी-11 बी-7485, बजाज मोटार सायकल एमएच-06-728, निळी स्कुटर एमव्हीएक्स-1374, बजाज स्कुटर एमएक्सवाय-2458, टीव्हीएस मोटार सायकल एमएच-04-2643, नोवा स्कुटी  एमएच-04 बीएम-1462, काळी होंडा, स्पेंल्डर, काळी पल्सर, स्कूटर इत्यादी बेवारस वाहनांबाबत मालकी हक्कासाठी संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीबीडी पोलीस,ठाणे नवी मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.